ऑक्टोबर महिना म्हणजे पावसाळा संपून हिवाळा ऋतूची सुरुवात असते. त्यासोबतच, ऑक्टोबरची ओळख ही त्याच्या प्रखर उष्णतेसाठी देखील असते. यामुळेच ऑक्टोबर महिन्याला ‘ऑक्टोबर हीट’ असं देखील बोललं जातं. याच ‘ऑक्टोबर हीट’मुळे मुंबईकर (Mumbaikar) हैरान झाले आहेत. आधीच समुद्रामुळे मुंबईमध्ये दमट तापमान असतं यामुळे मुंबईकरांना घामाच्या त्रासाला सामोरं जावं लागत असतं...
Read More