आताची सर्वात मोठी बातमी….मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला होण्याची शक्यता आहे…मुंबईत 3 ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचा निनावी फोन हेल्पलाइन नंबर 112 आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील इनफिनिटी मॉल अंधेरी, PVR मॉल जुहू आणि सहारा हॉटेल सांताक्रुझ हे बॉम्बने उडविणार असल्याचा दावा या निनामी फोनमध्ये करण्यात आला आहे....
Read More