पुणे (Pune) शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर शहरात झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीने शहरात 17 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या तर याच रंगबेरंगी फटाक्यांनी (Colorful Crackers) पुण्यातील नऱ्हे भागातील एक मुलगा जखमी झाला आहे. शिवांश अमोल दळवी असं या जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे. काल रात्री दहा वाजल्याच्या सुमारास...
Read More