एसटी कर्मचाऱ्यांसाठी (MSRTC) आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने (Maharashtra Government) एसटी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्त्यात एकूण 6 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. (maharashtra government approves 6 percent hike on...
Read Moreप्रतापगडावर अफजल खानच्या कबर (Afzal Khan Kabar) शेजारीच अतिक्रमणं काढल्यानंतर आत्ता पुण्यातील शनिवारवाडा (Shaniwar Wada) येथील पटांगणात असलेल्या हजरत ख्वाजा सय्यद शाह पीर मकबूल हुसैनी याचा जो दर्गा (Darga) आहे. तो दर्गा अनधिकृत असून याचा इतिहासाशी काहीही संबंध नाही तेव्हा हा दर्गा हटवण्यात यावा अशी मागणी हिंदू महासभेचे (Hindu...
Read More