3 Chinese Astronauts Return Safely From China Space Station : जमीन आणि समुद्रासोबतच आता चीन अंतराळाचाही बादशहा झाला आहे. कायमस्वरूपी अंतराळ स्थानक बांधण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. तियांगोंग स्टेशन चीनसाठी मोठे यश मानलं जातं आहे. या वर्षाच्या अखेरीस तियांगोंगचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चीन स्वतःचे अंतराळ...
Read More