Menu
Untitlxvxved-1

येत्या 10 आणि 11 डिसेंबर रोजी जालन्यातील घनसावंगीत 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे (marathwada sahitya sammelan) आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोप वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे या साहित्य...

Read More
a364c8axcvx03d-a1a6391d8830

नोटबंदीवरुन (Demonetization) सर्वोच्च न्यायालय आणि रिझर्व्ह बँक आमनेसामने आलेत. केंद्र सरकारने 2016 मध्ये अचानक नोटबंदी (Note Bandi) जाहीर केली होती. याच निर्णयाला आव्हान देणाऱ्या 58 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी सुरु आहे. नोटाबंदीच्या निर्णयप्रक्रियेत कोणतीही त्रुटी नव्हती. घटनाबाह्य नसलेल्या आर्थिक धोरणांची न्यायालयीन समीक्षा होऊ शकत नाही, असा युक्तीवाद रिझर्व्ह बँकेचे...

Read More
Translate »