राज्यातील सत्तातरापासून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद विकोपाला पेटला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहे. यासोबत त्यांचे समर्थकही एकमेकांच्या विरोधक नेत्यांवर चिखलफेक करत आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे त्यांनी केलेल्या विधानांमुळे चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर त्यांनी...
Read More