भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) KYC बाबत बँकांसाठी नवीन आदेश जारी केला आहे. (RBI Notification) आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले की, जर तुम्ही एकदा केवायसी केले असेल तर तुम्हाला पुन्हा केवायसी करण्यासाठी पुन्हा शाखेत जाण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांची सेल्फ डिक्लेरेशन पुरेशी ठरेल, असे केंद्रीय बँकेच्यावतीने सांगण्यात आले. तसेच खातेदारांना...
Read More