भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यात (Marathwada) अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मराठवाडा विभागात गेल्या चार दिवसांत वादळी वाऱ्यासह गारपीट, अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे तब्बल 153 गावांत नुकसान झाले आहे. तसेच 8 हजार हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक...
Read More