Menu

देश
महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं निधन

nobanner

महात्मा गांधी यांचे नातू आणि सुशीला – मणिलाल यांचे सुपुत्र अरुण गांधी यांचं निधन झालं आहे. कोल्हापुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर कोल्हापुरातच अत्यंसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी दिली.

तुषार गांधी यांची वडिलांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली.