3cbca7cvbc7f-c5b9e5c4f4f7

सप्टेंबरची चांगली सुरुवात करणाऱ्या पावसानं अवघ्या काही दिवसांतच पुन्हा एकदा लपंडावाचा खेळ सुरु केला आणि सर्वांच्याच चिंतेत भर पडली. ऐन पावसाच्या दिवसांमध्ये उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असल्यामुळं ऋतुचक्रच गडबडल्याची बाब सर्वांच्या लक्षात आली. असं असतानाच यंदा हा पाऊस रडवणार वाटतं… ही शक्यता गडद होत असतानाच पाऊस परतला. तो आला,...

Read More