Menu

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा बीडमधील नारायण गडावर पार पडला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्यावरुन मनोज जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय. आचारसंहितेच्या आत निर्णय घ्या. आचारसंहिता लागल्यानंतर मुख्य भूमिका जाहीर करणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. शेतकऱ्यांना पीकविमा नाही, आरक्षण नाही....

Read More

तामिळनाडूमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा एक भीषण ट्रेन अपघात झाला. बिहारला जाणाऱ्या बागमती एक्सप्रेस ट्रेनने ट्रॅकवर उभ्या असलेल्या मालगाडीला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर ट्रेनचे 12 डब्बे रुळावरुन घसरले. एक्सप्रेस ट्रेनने ट्रॅकवर उभ्या असलेल्या मालगाडीला एवढ्या जोरात धडक दिली की एक्सप्रेस ट्रेनमधील काही डब्यांनी पेट घेतला. या दुर्घटनेमध्ये 20 प्रवासी...

Read More
Translate »