840789-axcvxv2 copy

अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांची तिसरी तुकडी 16 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता अमृतसर विमानतळावर उतरली. अमेरिकन हवाई दलाच्या C-17 A ग्लोबमास्टर विमानात 112 लोक आले. यामध्ये हरियाणातील 44 आणि पंजाबमधील 33 जणांचा समावेश आहे. सुमारे 6 तासांच्या चौकशीनंतर हे लोक विमानतळाबाहेर आले. पोलीस अधिकारी हरियाणातील लोकांसाठी व्होल्वो बस घेऊन...

Read More