देश
पवनदीपच्या अपघातानंतर 9 दिवसांनी पहिला व्हिडीओ आला समोर; दोन्ही पाय फ्रॅक्चर, हाताला दुखापत अन्…
‘इंडियन आयडल १२’ चा विजेता पवनदीप राजन याचा नुकताच एक गंभीर कार अपघात झाला. या अपघातामध्ये त्याला खूप दुखापत झाली असून त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आला. या अपघातामुळे पवनदीप राजन गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात आहे. त्याला अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत. त्याच्यावर उपचार अजूनही सुरू आहेत आणि तो पूर्वीपेक्षा...
Read More