देश
अखेर दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु होणार? श्रीकांत शिंदे यांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…
मुंबईतील रेल्वे अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दुर्घटनेत 5 प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. दोन लोकलमधील प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्याने खाली ट्रॅकवर पडले, आणि मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करावी अशी मागणी होत आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी...
Read More