देश
चेंगराचेंगरी होईल म्हणून वारकऱ्यांना बाहेर थांबवलं; देहूत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण
महाराष्ट्रातील लाखो वारकरी भक्तांना पंढरीच्या वारीची ओढ लागली असून आषाढी एकादशीसाठी शेकडो दिंड्या मार्गक्रमण करत आहेत. पंढरीच्या वारीसाठी येणाऱ्या मानाच्या 10 पालख्यांचेही प्रस्थान होण्यास सुरुवात झाली असून देहूतून आज संत तुकाराम महाराजांच्या (Tukaram maharaj) पालखीचे प्रस्थान होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याहस्ते तुकाराम महाराजांच्या पालखीती पादुकांचे पूजन झाले. पादुकांची पूजा झाल्यानंतर...
Read More