बीडमधील गेवराई तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने मंगळवारी डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सोलापुरातल्या बार्शी (Barshi News) तालुक्यातील सासुर या गावात एका कारमध्ये माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय 34) यांचा मृतदेह आढळून आला. ते लुखामसाला गावचे माजी उपसरपंच होते. लुखामसला येथे त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता....
Read More









