908656xcvvibabahelp copy

महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला त्यानंतर पूरग्रस्तांना प्रशासनाने आता एकरी किमान 30 ते 40 हजाराची मदत घोषित करावी आणि शेतकरी आणि त्याचं कुटुंब पुन्हा उभं राहील हे पहावं, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी 24 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावरुन केलेल्या पोस्टमधून केली होती. राज्य सरकारने शेतकऱ्यांना पुढल्या...

Read More