मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाऱ्यासह पाऊस राहिला आहे. नवरात्र याच वातावरणात गेली. असं असताना आता दिवाळीवरही पावसाचं सावट आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या दरम्यान हवामान खात्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुजरातच्या वादळाचा महाराष्ट्राला फटका बसणार आहे. चक्रीवादळ शक्ती गुजरात किनाऱ्याकडे सरकत आहे. पुढील 24 ...
Read More12