अपराध समाचार
कंडोमचा ढीग, नको त्या अवस्थेत महिला अन्…; छापा मारणारे पोलिसही थक्क, गुजरात हादरलं
- 40 Views
- February 06, 2026
- By crimesoch
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on कंडोमचा ढीग, नको त्या अवस्थेत महिला अन्…; छापा मारणारे पोलिसही थक्क, गुजरात हादरलं
- Edit
गुजरातच्या सूरत शहरामध्ये एका मोठ्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. येथील पालनपूर पाटिया परिसरामध्ये स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचं नेटवर्क उद्धवस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ही कारवाई राज वर्ल्ड शॉपिंग सेंटर नावाच्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील एका स्पामध्ये करण्यात आली. या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला तेव्हा आतमध्ये पडलेला कंडोमचा ढीग पाहूनच त्यांना धक्का बसला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये तीन ग्राहकांसहीत एकूण पाच जणांना अट केली असून देहविक्रेय व्यवसायात ढकलण्यात आलेल्या चार महिलांना पोलिसांनी वाचवलं आहे.
नको त्या अवस्थेत महिला
पालनपूर गावातील राज वर्ल्ड शॉपिंग सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली बेकायदेशीर देहव्यापार आणि सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीसीपी झोन 7 च्या एलसीबी टीम आणि पोलिसांच्या अन्य तुकड्यांनी या ठिकाणी छापा मारला. छापेमारीदरम्यान छोट्या छोट्या आकाराच्या खोल्यांमध्ये महिला नको त्या अवस्थेत आढळून आल्या.
कसे गोळा करायचे ग्राहक?
पोलिसांच्या चौकशीमध्ये महिलांचे फोटो मोबाईलवरुन पाठवून या स्पामध्ये ग्राहकांना आणलं जायचं. पोलिसांनी या स्पामधून असे 11 मोबाईल जप्त केले ज्यांच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क केला जायचा. यापैकी सात मोबाईल हे स्पा सेंटरमधील होते तर चार मोबाईल ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी वापरले जायचे.
कंडोमचा ढीग, लाईट बील अन्…
छाप्यामध्ये पोलिसांना 8 हजार 500 रुपये रोख रक्कमही सापडली. एका खोलीत न वापरलेल्या कंडोमचा ढीगही सापडला. लाइट बील, इतर कागदपत्रं आणि बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या हाती लागल्या. पोलिसांना चार छोट्या आणि एक मोठी डायरीही या छाप्यादरम्यान मिळाली. या डायरीमध्ये महिलांची नाव, ग्राहकांकडून घ्यायचे पैसे याचा हिशोब मांडला होता. पोलिसांना वेगवेगळ्या रंगांचे 39 टोकनही या ठिकाणी सापडले. टोकनच्या माध्यमातून व्यवहार आणि सौदा व्हायचा असं तपासात समोर आलं.
पकडले जाऊ नये म्हणून विशेष खबरदारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पा चालकांनी आपण पकडले जाऊ नये म्हणून खबरदारी घेत होते. स्पाच्या आत आणि बाहेर तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावलेल्या आढळून आलं. सीसीटीव्हीचं रेकॉर्डींग साठवलं जाणारं डीव्हीआरही जप्त करण्यात आला आहे. बाहेरच्या लॉबीमध्ये विपिन उर्फ रिंकु शाहूंच्या देखरेखीखाली काम करायचा. पोलिसांचा छापा पडला तर इशाऱ्याने आतमध्ये माहिती कळवण्याचं काम त्याला देण्यात आलेलं
कोणाकोणाला अटक?
अटक करण्यात आलेल्यांमध्ये स्पा मॅनेजर शुभ्रे बाबूराव चक्रवर्ती आणि सहाय्यक विपिन उर्फ रिंकु जगदीश शाहू यांचा समावेश आङे. तर अटक केलेल्या ग्राहकांची नाव दीपकभाई शाह, वीरसिंह शांतिजी कोली, उमेश दिलीप शर्मा असं आहे. स्पाचा मालक आखाश अंकुशभाई धनावडे सध्या फरार आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.