मनोरंजन
आमीरच्या दंगलने तोडला सुल्तानचा रेकॉर्ड
nobanner
सलमान खान रेकॉर्ड बनवतो आणि आमीर खान ते रेकॉर्डे तोडत असतो. जुलैमध्ये दंबग सलमानचा सुलतान प्रदर्शित झाला होता.
सुलतानच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी पंसती दिली होती. सुलतानचा ट्रेलर ३३ करोडपेक्षा जास्त लोकांनी युटयुबवर बघितला होता.तर दोन करोड लोकांनी त्या ट्रेलरला लाईक केलं होतं.
मात्र सुलतानचा हा रेकॉर्ड आमिरच्या दंगलने प्रदर्शनाआधीच तोडला आहे.
दंगलचा ट्रेलर आतापर्यंत ३४ करोडपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे, तर तीन लाखपेक्षा जास्त लोकांनी ट्रेलरला लाईक केल आहे. त्यामुळे दबंग सलमानला बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमीर खानने मागे टाकले आहे, असचं म्हणावं लागेल.
Share this: