देश
दहशतवाद्यांशी लढताना मुंबईचे मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहीद
उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना भारतीय लष्कराच्या चार जणांना वीरमरण आले आहे. यात मुंबईचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहीद झाले आहेत. मेजर राणे हे मुंबईतील मीरा रोड येथील रहिवासी होते. दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी कारवाई करताना जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात चार जवान शहीद झाले असून यामध्ये एक मेजर आणि तीन जवानांचा समावेश आहे.
हशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी कारवाई करताना जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात चार जवान शहीद झाले असून यामध्ये एक मेजर आणि तीन जवानांचा समावेश आहे. मेजर कौस्तुभ प्रकाश राणे हे मीरा रोड येथील शीतल नगर भागात असलेल्या हिरल सागर मध्ये वास्तव्य करत होते. २९ वर्षीय कौस्तुभ राणे यांच्यासह मनदीप सिंग रावत, हमीर सिंग, विक्रम जीत सिंग हे जवानही शहीद झाले. घटनास्थळावरून दोन दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. शोधकार्य सुरू आहे. दहशतवाद्यांशी लढताना आज भारतमातेने आपले चार पुत्र गमावले आहेत.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.