मागील 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आल आहे. गुजरातमधील भिलाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सरिग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात 40 फूट खोल अशोक धोडी यांचा मृतदेह आणि त्यांची गाडी आढळून आली आहे. कौटुंबिक वाद आणि इतर वादातून...
Read More
कामावरुन घरी परतणाऱ्या दोन तरुणींचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईतील कोपरी येथील पामबीच मार्गावर ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संस्कृती...
Read More
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case ) ताब्यात घेण्यात आलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे. केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस व्ही पावसकर यांनी ही शिक्षा सुनावली आहे. या तीनही आरोपींना 25 दिवसांनंतर अटक...
Read More
कल्याणमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे. या प्रकरणानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरेंशी फोनवरुन...
Read More
महाराष्ट्रात मोठा गैरव्यहार फघडकीस आला आहे. मालेगाव येथील मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेत 114 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. बेरोजगार तरुणांच्या खात्यावरून 114 कोटींची उलाढाल करण्यात आली आहे. देशातील 21 राज्यांमधून मालेगावच्या बँकेत पैसे वर्ग करण्यात आले आहेत. कोल्हापूर बँकेच्या वेगवेगळ्या खात्यातून 1 कोटी 90 लाख वर्ग करण्यात आलेत....
Read More
उत्तर प्रदेश के झांसी स्थित मेडिकल कॉलेज के चाइल्ड वार्ड में लगी भयानक आग से बच्चों की मौतों से पूरा देश स्तंभ है. इस दर्दनाक हादसे में 10 बच्चों की मौत हो गई. इस दौरान 16 बच्चे गंभीर रूप से घायल हो गए. पहले ये कयास लगाया जा रहा...
Read More
सॉरी मम्मी, मी एक चांगली मुलगी नाही… मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली…. आपल्या आईला शेवटचा मॅसेज पाठवून एका जिम ट्रेनरने गळफास लावून आत्महत्या केली. या तरुणीने घरीच गळफास लावून आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी या तरुणींने एक व्हिडीओ तयार केला आहे. ज्यामध्ये तिने आपल्या मृ्यूच कारण सांगितलं आहे....
Read More
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास मुंब्रा बायपासजवळ पोलिस वाहनातच झालेल्या गोळीबाराच्या घटनेत अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला तर, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे हे जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयने एका पोलिस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून...
Read More
कोलकाता रेप-मर्डर केस को एक महीने पूरा होने को आ चुका है. अभी तक इस केस की गुत्थी सुलझ नहीं पाई है, उलटा और भी ज्यादा उलझती जा रही है. कोलकाता पुलिस ने आरजी कर मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल में महिला डॉक्टर के साथ रेप-मर्डर की घटना के अगले...
Read More
पाणीपुरी म्हणेज जवळपास सगळ्यांचाच आवडता विषय. रस्त्यात, चौकात, नाक्यावर कुठेही पाणीपुरीचा ठेला दिसला की अनेकजण आवर्जून थांबतात आणि पाणीपुरीवर येथेच्छ ताव मारतात. हीच पाणीपुरी तुमची तब्येत बिघडवू शकते. पाणीपुरीच्या पाण्यात जिवंत अळ्या सापडल्या आहते. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. लातूर शहरातील हा किळसवाणा प्रकार आहे. लातूर शहरातल्या...
Read More