पाकिस्तानी एअर फोर्सच्या फायटर विमानांनी नवी दिल्लीहून काबूलला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाचा मार्ग अडवला होता. मागच्या महिन्यात २३ सप्टेंबरला ही घटना घडली. पाकिस्तानी एअर फोर्सच्या फायटर विमानांनी स्पाइसजेटचे विमान उड्डाणवस्थेत असताना इंटरसेप्ट केले. नंतर पाकिस्तानच्या हवाई हद्दीबाहेर जाईपर्यंत स्पाइसजेटच्या त्या विमानाला संरक्षणही दिले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) सूत्रांनी ही...
Read Moreभारत आणि अमेरिकेच्या संयुक्त युद्ध सरावादरम्यान अमेरिकेच्या जवानांच्या बँड पथकाने भारताचं राष्ट्रगीत जन गण मन वाजवल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. भारत आणि अमेरिकेतील वाढत्या मैत्रीचा हा संकेत असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी वॉशिंग्टन येथे भारत अमेरिकेदरम्यान पार पडलेल्या संयुक्त युद्ध सरावादरम्यान दोन्ही देशांचे जवान आसाम रेजिमेंटचे योद्धा बदलू...
Read Moreकलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. समझौता एक्स्प्रेस, थर एक्स्प्रेस रद्द केल्यानंतर पाकिस्तानने लाहोर दिल्ली ही बससेवाही बंद केली होती. आता याच सगळ्याला उत्तर देत भारतानेही दिल्ली लाहोर बस सेवा बंद केली आहे. आज सकाळी ६ वाजता दिल्लीहून लाहोरसाठी बस रवाना होणार होती. मात्र ही बस लाहोरला...
Read Moreकाश्मीरप्रश्नी कोणत्याही देशांनी साथ न दिल्याने पाकची खळबळ अद्यापही सुरुच असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) आगपाखड केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) हिंदू वर्चस्ववादाच्या विचारसरणीची आपल्याला भीती वाटतेय, असे विधान करताना नाझी विचारसरणीप्रमाणे असलेल्या संघाच्या विचारसरणीमुळे आज काश्मीरमध्ये कर्फ्युची स्थिती असल्याचे त्यांनी म्हटले...
Read Moreजम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेला ‘अनुच्छेद ३७०’ रद्द करण्याचे ऐतिहासिक पाऊल मोदी सरकारने सोमवारी उचलले. राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. भारताच्या या निर्णयावर जगभरातील अनेक देशांनी मौन बाळगले आहे. मात्र अमेरिकेने यासंदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भारताने...
Read Moreआंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ‘अल कायदा’चा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा मुलगा हामजा बिन लादेन ठार झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकन माध्यमांनी अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. हामजाला ठार करण्यात अमेरिकेला यश आल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले मात्र, याचा तपशील दिला नसल्याचे सीएनएनने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. हामजाच्या मृत्यूचे पुरावे...
Read Moreअमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांनी बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. पोम्पिओ हे 25 ते 27 जून दरम्यान भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ते भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेणार आहेत. अमेरिकेशी...
Read Moreइंग्लंडमधील डिजिटल तंत्रज्ञानविषयक उद्योजकांच्या समूहाने दिलेल्या माहितीनुसार, तेथील तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जास्तीत जास्त व्हिसा अर्ज करणाऱ्यांत भारतासह अमेरिकेचा वरचा क्रमांक लागतो. ब्रिटनच्या गृहविभागाची मान्यता असलेल्या ‘टेक नेशन’ या संस्थेतर्फे तेथील तंत्रज्ञान क्षेत्रातील व्हिसा दिला जातो. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रासाठीच्या टेक नेशन प्रथम स्तरीय असाधारण प्रज्ञा व्हिसा वर्गवारीत २०१८-१९ मध्ये ४५ टक्के...
Read Moreनवी दिल्लीहून इटलीतील मिलानकडे जाणाऱ्या अलिटालियाच्या विमानात एका भारतीय प्रवाशाचा मृत्यू झाल्याने पायलटला जबरदस्तीने विमान अबुधाबीत इमर्जन्सी लँडिग करण्यास भाग पाडण्यात आले. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कैलाशचंद्र सैनी (वय ५२, सध्या इटलीचे रहिवासी, मुळचे राजस्थानचे) हे आपला मुलगा हिरालाल याच्यासोबत नवी दिल्लीहून इटलीतील मिलान येथे विमानाने निघाले होते. दरम्यान, विमानातच...
Read Moreराज्याभिषेक अवघ्या काही दिवसांवर असताना थायलंडचे राजा महा वजीरालोंगकोर्न यांनी आपल्या सुरक्षापथकाचे कमांडर सुथिदा तिजाई यांच्याशी लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. लग्नानंतर त्यांनी सुथिदा यांना राणीचा दर्जा दिला आहे. येत्या काही दिवसांतच थायलंडच्या राजाचा अधिकृतरित्या राज्याभिषेक होणार आहे. वजीरालोंगकोर्न यांचं हे चौथं लग्न आहे. ते ६६ वर्षांचे आहेत....
Read More