Menu

शुक्रवार ४ एप्रिल २०१४ एक नजर (04-04-2014 : 02:13:14) पर्थ : मलेशियाचे बेपत्ता विमान शोधण्यासाठी बहुराष्ट्रीय पथकाने पुन्हा एकदा कंबर कसली असून, विमानाचा ब्लॅकबॉक्स मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालले आहेत. ब्लॅकबॉक्सची बॅटरी फक्त आणखी तीनच दिवस चालू राहणार असून, ती शोधण्याची मोहीम आता हाती घेण्यात आली आहे. मलेशियाच्या सरकारने आतापर्यंत...

Read More

शुक्रवार ४ एप्रिल २०१४ एक नजर (04-04-2014 : 02:11:40) बीजिंग : चीनमध्ये एका तीन वर्षांच्या मुलीने सिगारेट पेटवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या लायटरशी खेळणे १२ जणांच्या जीवावर बेतले. एका वर्कशॉपला लागलेल्या आगीच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीकडून हा खुलासा करण्यात आला आहे. आठवडाभरापूर्वी चीनच्या गुआंगडोंग प्रांताच्या दक्षिणेकडील जुन्बू येथे हा अपघात झाला...

Read More

मुंबई सत्र न्यायालयानं गुरुवारी आयपीसीच्या एका संशोधित कलमानुसार शक्ती मिल फोटो जर्नलिस्ट तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी तीन जणांना दोषी ठरवलंय. कायद्यानुसार, एकच गुन्हा पुन्हा पुन्हा करण्यासाठी दोषींना फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे. मुख्य सत्र न्यायाधीश शालिनी फनसाळकर – जोशी यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (ई) नुसार(बलात्काराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती...

Read More

शुक्रवार ४ एप्रिल २०१४ नवी दिल्ली : नीरा राडिया टेपप्रकरणी सुरू असलेल्या प्राथमिक तपासाच्या संदर्भात सीबीआय आता टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा आणि विद्यमान अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा जाबजबाब घेणार आहे. राडियाचे टेलिफोन कॉल्स पकडण्यात आल्यानंतर त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने दाखल केलेल्या दोन प्राथमिक चौकशींमध्ये (पीई) टाटा...

Read More

शुक्रवार ४ एप्रिल २०१४ नवी दिल्ली : लोकसभेच्या आखाड्यात केवळ राजकारण्यांचीच मक्तेदारी राहिली नसून नोकरशहाही मैदानात उतरले आहेत. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल दोन डझन आयएएस व आयपीएस अधिकारी वेगवेगळ्य़ा राजकीय पक्षांकडून भाग्य आजमावीत आहेत. बिहारमधील आरातून भाजपाने माजी गृह सचिव व १९७५ च्या तुकडीतील बिहार केडरचे सेवानवृत्त आयएएस अधिकारी...

Read More

शुक्रवार ४ एप्रिल २०१४ जालंधर : सीमा सुरक्षा दलाच्या पंजाब फ्रंटीअरच्या जवानांनी गुरुवारी अमृतसरच्या मुल्लकोट सीमा चौकीजवळून हेरॉईनची १३ पाकिटे जप्त केली. याशिवाय पिस्तूल व २४ काडतुसे जप्त करण्यात आली.जप्त करण्यात आलेल्या मादक पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ६५ कोटी रुपयांच्या घरात आहे. चौकीजवळ दोन तस्करांच्या संशयित हालचाली नोंदल्या...

Read More

मुंबईच्या शक्तीमिल बलात्कार प्रकरणी तीनही आरोपींना कलम ३७६ ई च्या कलमाखाली दोषी ठरवण्यात आलंय. विजय जाधव, सलीम अन्सारी, कासीम बंगाली यांना या कलमा अंतर्गत दोषी ठरवण्यात आलंय. या आरोपींना आज सेशन कोर्टात शिक्षा सुनावण्यात येणार आहे. महालक्ष्मी येथील शक्तीमिल कंपाऊंडमध्ये एका फोटोजर्नलिस्ट वर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी या आरोपींना दोषी...

Read More

शुक्रवार ४ एप्रिल २०१४ शिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांत राडा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर दोन गटांत हाणामारी वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनसह ४0 कार्यकर्ते, पोलीस जखमी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील गृहकलह चांगला रंगात आलेला असताना गुरुवारी या भाऊबंदकीला मानणार्‍या शिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक करत चक्क रस्त्यावर राडा केला. लोकसभा निवडणुकीचा...

Read More

शुक्रवार ४ एप्रिल २०१४ ऑनलाइन टीम नवी दिल्ली, दि. ४ – नरेंद्र मोदी हे काँग्रेसपेक्षा सरस असतील, काँग्रेसच्या नेत्यांसारखे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे डाग नाहीत पण पंतप्रधानपदासाठी ते अयोग्य असल्याचे परखड मत ‘द इकॉनॉमिस्ट’ या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने मांडले आहे. गुजरात दंगलीविषयी साधा खेदही व्यक्त न करणा-या या नेत्याकडे सर्व धर्म समभाव...

Read More

शुक्रवार ४ एप्रिल २०१४ ऑनलाइन टीम नवी दिल्ली, दि. ४ – बाबरी मशीद पाडण्याचा घटनाक्रम हा पूर्वनियोजीतच होता. या कटात विश्व हिंदू परिषद, शिवसेनेनेही सक्रीय सहभाग घेतला होता असा गौप्यस्फोट एका स्टिंग ऑपरेशनमधून करण्यात आला आहे. बाबरी मशीद पाडणार असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव,...

Read More
Translate »