Menu

१९९५ मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचे हे विधान गाजले होते. भारताच्या राजकारणाचे व्यवच्छेदक लक्षण दाखविणारे गाडगीळांचे विधान हे तसे नवे नाही, कारण आजही स्वातंत्र्यानंतर ६६ वर्षांनंतर जात हा भारतीय राजकारणाचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. भलेही ती मंडल आयोगानंतरची सामाजिक घुसळण असो, की संघ परिवारप्रणीत हिंदुत्ववादी विचारसरणीचा...

Read More

सकाळी सकाळी गावात हमरस्त्यावर एक प्रेत सापडलं. कुणाचं कळायला मार्ग नाही. माणूस होता हे नक्की सांगता येत होतं. बहुदा रात्रीच कोणीतरी मारून त्याला इथे टाकून दिलं होतं. गावातला प्रमुख आणि एकमेव रस्ता तोच होता. एक किराणा मालाचं दुकान, एक छोटं हॉटेल, एसटीचा थांबा, अनेक हीरोंच्या चित्रांनी नटलेलं सलून, भाजीपाला...

Read More

राजकारण हे कधी सरळ रेषेत चालत नसते. ते वेडीवाकडी वळणे घेत असते, पण त्याची ही वळणे कुठे असतील आणि अचानकपणे आपल्यापुढे कधी येतील, हे माहीत नसले की भल्याभल्यांची भंबेरी उडते. अमेरिकेच्या भारतातील राजदूत नॅन्सी पॉवेल या खरे तर व्यावसायिक राजकारणी. त्यांना अशी वळणे कशी हाताळावीत, हे माहीत नसेल, असे...

Read More

कर्नाटकातील लोकसभेच्या २८ मतदार-संघांच्या लढती आता स्पष्ट झाल्या आहेत. येत्या १७ एप्रिलला सर्वच मतदारसंघांत मतदान होणार आहे. त्यासाठी ४३५ उमेदवारांचे भवितव्य चार कोटी ६२ लाख ११ हजार ८४४ मतदार ठरविणार आहेत, त्यामध्ये केवळ २३ महिला उमेदवारांचा समावेश आहे. एका माजी पंतप्रधानासह सहा माजी मुख्यमंत्री, तीन विद्यमान केंद्रीय मंत्री, एक...

Read More

शनिवार ५ एप्रिल २०१४ ऑनलाइन टीम मुंबई, दि. ५ – कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पापांवर व अघोरी कारभारांवर कोरडे ओढत आम्ही रान पेटवलेले असतानाच, वडे आणि चिकन सुपवाल्यांना यावर पाणी ओतून जणू कॉंग्रेस-राष्ट्रवादीस मदत करायची आहे असा टोला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना लगावला. डोंबिवलीतील सभेदरम्यान राज ठाकरे...

Read More

बॉलीवुड के गलियारों में इन दिनों अर्जुन कपूर और आलिया भट्ट की डेटिंग की खबरें हैं. ऐसी खबरें हो भी क्‍यों ना? दोनों के बीच की केमिस्‍ट्री ही कुछ ऐसी है. हाल ही में अर्जुन ने आलिया को सरेआम किस कर लिया.दरअसल, अपनी फिल्‍म ‘2 स्‍टेट्स’ के प्रमोशन के लिए दोनों...

Read More

बुलडाणा : मतदान केंद्रावर ओळखीचा किंवा अनोळखी मतदार दिसला की त्याला ‘नमस्कार’ घालण्याच्या मोहाला आवर घालणे हे उमेदवारांच्या आवाक्याबाहेरचेच काम. मात्र, आता निवडणूक आयोगाच्या आदेशाने उमेदवारांना ‘नमस्कार’ला विसरावेच लागणार आहे. अन्यथा पोलिस कारवाई झालीच म्हणून समजा. मतदाराला हात जोडून नमस्कारही केला तरी उमेदवारावर पोलिस कारवाईची वेळ येऊ शकते, असे...

Read More

मुंबई : मुंबईकरांच्या अंगातून घामाच्या धारा काढणार्‍या उन्हाने शुक्रवारी अक्षरश: कहर केला. शुक्रवारी सांताक्रूझ येथील वेधशाळेत ३८ अंश सेल्सिअस एवढय़ा कमाल तापमानाची नोंद झाली असून, या उन्हाळी हंगामातील आतापर्यंत नोंदविण्यात आलेले हे सर्वाधिक तापमान आहे. गेल्या आठवडाभरापासून शहराच्या कमाल आणि किमान तापमान उत्तरोत्तर वाढ नोंदविण्यात येत असून, मुंबईचे कमाल...

Read More
Translate »