मनोरंजन
सैराटची आतापर्यंत 47 कोटींची कमाई
nobanner
सैराटची आतापर्यंत 47 कोटींची कमाई
मुंबई : नागराज मंजुळेंच्या सैराट या सिनेमाने सध्या संपूर्ण महाराष्ट्राला याड लावलं आहे.
‘सैराट’चा विक्रम, मराठीतील सर्वाधिक कमाई करणार चित्रपट
सिनेमाने आतापर्यंत 47 कोटींची कमाई केली असून आर्ची आणि परश्याच्या जोडीने सगळ्यांना प्रेमात पाडलं आहे.
‘सैराट’मुळे तीन मराठी चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले
सलग तिसऱ्या आठवड्यात हा सिनेमा हाऊसफुल सुरु असून लवकरचं हा सिनेमा 50 कोटींचा आकडा गाठेल तसेच मराठीतील अनेक रेकॉर्डस तोडेल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.
यापूर्वी नटसम्राटने ४० कोटींची कमाई करत नवा विक्रम नोंदवला होता. मात्र सैराटने ११ दिवसांत हा विक्रम नोंदवला.
Share this: