Menu

देश
मुंबई महापालिकेतर्फे जन्म मृत्युचे दाखले ऑनलाईन

nobanner

महापालिकेतर्फे जन्म मृत्युचे दाखले ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या या उपक्रमाअंतर्गत सुमारे 80 लाख दाखले ऑनलाईन मिळणार आहेत.

मुंबईत 1988 नंतर झालेल्या मृत्युचे आणि 1990 नंतर झालेल्या जन्मांचे दाखले ऑनलाईन मिळणार आहेत. www.crsorgi.gov.in या वेबसाईटवर हे दाखले मिळू शकतील.