दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानीच्या परिसरात हवेतील प्रदुषणाच्या पातळीने धोक्याची पातळी केव्हाच ओलांडली असल्याने सुप्रीम कोर्टाने प्रदुषण रोखण्यासाठी कठोर निर्बंध घातले आहेत. त्यानुसार कडक नियमावली न पाळणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिल्ली पोलिसांना दिले होते. त्यानुसार, पोलिसांनी ५६२ जणांवर गुन्हे दाखल करीत हजारो किलो फटाके जप्त केले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे...
Read Moreबॉलिवूडमधला बहुप्रतिक्षीत असा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपट आज देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा पहिला शो पाहण्यासाठी अनेक चित्रपटगृहात प्रेक्षकांनी गर्दी केली. मात्र औंध येथील सिने पोलीस मल्टीप्लेक्समध्ये अचानक शो रद्द झाल्यानं संतप्त प्रेक्षकांनी मल्टीप्लेक्समध्ये गोंधळ घालायला सुरूवात केली. तर काही प्रेक्षकांनी शिवाळीगाळ केल्याचाही प्रकार समोर आला आहे. औंधमधल्या वेस्टएंड...
Read Moreटिपू सुलतानची जयंती साजरी करण्यात आम्हाला कोणालाच स्वारस्य नाही. जनतेपैकीही कोणाचा असा आग्रह नाही. मात्र कर्नाटक सरकारला मुस्लिमांच्या लांगुलचालनासाठी टिपू सुलतान जयंती साजरी करायची आहे असा आरोप कर्नाटक भाजपाचे प्रमुख बी. एस. येडियुरप्पा यांनी केला आहे. फक्त मुस्लिम मतं मिळवण्यासाठी राज्यात टिपू सुलतान जयंतीचा घाट घालण्यात आला आहे. खरंतर...
Read Moreशेतकऱ्यांची फसवणूक करत त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाराष्ट्र सरकारला दमडीचीही ओवाळणी देऊ नये असे म्हणत राज ठाकरे यांनी दिवाळीतले त्यांचे पाचवे व्यंगचित्र सादर केले आहे. या व्यंगचित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या दोघांनाही साडी नेसलेल्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे. साडी नेसून हे दोघेही शेतकऱ्याला...
Read Moreदिवाळी बोनस न दिल्याने एअर इंडियाचे ४०० कर्मचारी बुधवारी रात्रीपासून संपावर गेले आहेत. सर्व कर्मचारी हे ग्राऊंड स्टाफ असून संपामुळे विमानतळावरील प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. ‘चेक इन’साठी लांबच लांब रांगा असून अनेक विमानांचे उड्डाण हे उशिराने सुरु आहे. एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेड अंतर्गत ग्राऊंड स्टाफचा समावेश होतो....
Read More