जम्मू काश्मीरच्या कुपवाडा येथे सुरक्षा दलाचा एक जवान दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झाला आहे. कुपवाडा येथे असलेल्या नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाल्याची माहिती मिळते आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.जर्मनीची कॅथरीना झाली नगरची सून…
Read Moreमी माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या तर मी गद्दार कसा काय झालो असा प्रश्न आता ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी उपस्थित केला आहे. मी एक भारतीय आहे. या देशाबद्दल मला जे प्रश्न पडले आहेत ते मी उपस्थित केले त्यात माझे काय चुकले की मला गद्दार ठरवले जाते आहे? असाही...
Read Moreभारतीय रेल्वेची सर्वात वेगवान रेल्वे असणाऱ्या ‘ट्रेन 18’ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 डिसेंबरला हिरवा कंदील दाखवणार आहेत. एकीकडे ‘ट्रेन 18’ भारतीय रेल्वेच्या ताफ्यात दाखल होत असल्याने भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट असताना काहीजणांनी रेल्वेवर दगडफेक केल्याचं समोर आलं आहे. गुरुवारी दिल्ली ते आग्रादरम्यान रेल्वेची चाचणी घेण्यात आली. यावेळी काही समाजकंटकांनी...
Read Moreदेश में इन दिनों भगवान हनुमान लगातार चर्चा में हैं और उनकी चर्चा का विषय उनकी जाति को लेकर है. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने राजस्थान विधानसभा चुनाव के दौरान हनुमान को दलित बताया था, इसके बाद उनके जाति को लेकर राजनीतिक बयानबाजी शुरू हो गई है. कोई उन्हें दलित,...
Read Moreभारत-चीनमधील वादग्रस्त नियंत्रण रेषेवर तिबेटच्या स्वायत्त प्रदेशात चिनी हवाई दलाकडून जोरदार युद्ध सराव सुरु आहे तसेच या भागात उभारलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे चीनची हवाई ताकतही वाढली आहे. पूर्व सेक्टरमधील चीनची ही आक्रमकता लक्षात घेऊन त्यांना रोखण्यासाठी भारतीय हवाई दलानेही योजना बनवली आहे. या रणनितीतंर्गत भारतीय हवाई दलाकडून चीनूक आणि अपाची हेलिकॉप्टर्सचे...
Read Moreनागपूर ते पुणे दरम्यान विमान प्रवासामध्ये मूळच्या कोल्हापूर येथील प्रवाशाला तातडीची वैद्यकीय सेवा पुरवून अक्षरश मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याचे काम ससून सवरेपचार रुग्णालयातील डॉक्टरने केले. डॉ. उदय राजपूत असे या डॉक्टरांचे नाव असून ते ससून रुग्णालय आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करतात. डॉ....
Read Moreनवी मुंबईतील सर्व घरे व भूखंड हे भाडेपट्टय़ाने असल्याने आतापर्यंत त्यांच्या खरेदी विक्रीसाठी सिडकोचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र आवश्यक होते, मात्र राज्य शासनाने नुकत्याच काढलेल्या एका परिपत्रकानुसार ही अट रद्द करण्यात आली आहे. सिडकोचा भाडेपट्टा करार ६० वरून ९९ वर्षे करण्यात आला असून हस्तांतरण शुल्क ८० टक्यांपर्यंत कमी करण्यात आले...
Read Moreमहाराष्ट्र सरकराच्या अतिशय महत्त्वकांशी सागरी शिवस्मारकाच्या खर्चात तब्बल १ हजार आठ कोटींची वाढ करण्यात आलीय. त्यासाठी विशेष शासन आदेश जारी करण्यात आलाय. शासन आदेशात विशेष म्हणजे वाढीव खर्चात तब्बल ३०९ कोटी रुपये जीएसटीवर खर्च होणार असल्याचं नमूद आलंय. त्याचप्रमाणे सुरक्षेसाठी २३६ कोटी, तर कायमस्वरुपी पाणी आणि वीजेसाठी ४५ कोटी...
Read More