दुबई आणि अबुधाबी शहरात सध्या आशिया चषकाची धूम सुरु आहे. या स्पर्धेत गतविजेत्या भारतीय संघापुढे आपलं विजेतेपद कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. पाकिस्तानने हाँग काँगवर मात करुन स्पर्धेची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे. मात्र भारताचे माजी क्रिकेटपटू संजय...
Read Moreआशिया चषकात भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. मात्र या सामन्यात विराट कोहलीची अनुपस्थिती भारतीय संघाला जाणवणार नाही असं मत माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केलं आहे. १९ सप्टेंबर रोजी दोन्ही संघांमध्ये दुबईच्या मैदानावर सामना रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान या...
Read More- 225 Views
- September 17, 2018
- By admin
- in टेक्नोलॉजी, समाचार
- Comments Off on Amazon Pay EMI मोबाइल यूजर्स के लिए हुआ उपलब्ध, ऐसे करता है काम
एमेजन इंडिया पर एक नया बैनर दिखाई दे रहा है जिसे एमेजन पे ईएमआई के नाम से जाना जा रहा है. इस सुविधा की मदद से लोगों को इंस्टैंट क्रेडिट मिलता है जिससे वो अपने डेबिट कार्ड की मदद से ईएमआई भर सकते हैं. कंपनी ने कैपिटल फ्लोट के...
Read Moreबेलारूस येथे सुरू असलेल्या मेदवेद आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत साक्षीला अंतिम फेरीत हार पत्करावी लागली. हंगेरीच्या मारियाना सॅस्टीन हिने तिला पराभव केला. याच स्पर्धेत भारताच्या पूजा धांडा हिनेही सहभाग घेतला होता. तिने ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत साक्षी मलिक हिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे...
Read Moreविमानातून चोरी करण्यासाठी बंगळुरूला आलेल्या दिल्लीच्या सात जणांना जेबी नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या सात आरोपीकडून लोखोंचा मुद्देमालही जप्त केला आहे. रविवारी पूर्व बंगळरूच्या जेबी नगर पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. हे सातही जण चोरी करण्यासाठी दिल्लीहून दक्षिण भारतामध्ये जात होते. दिल्लीमधून ही टोळी प्रथम चेन्नईला जात...
Read Moreआशिया चषकात पाकिस्तानने हाँग काँगवर मात करुन स्पर्धेची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे. मात्र १९ तारखेला पाकिस्तानची गाठ ही पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताशी पडणार आहे. भारताला हरवायचं असेल तर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणं गरजेचं असल्याचं मत, पाकिस्तान कर्णधार सरफराज अहमदने व्यक्त केलं आहे. पहिल्या...
Read More- 257 Views
- September 17, 2018
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on मोदींची अवस्था ‘धोबी का कुत्ता’सारखी नको व्हायला: माजिद मेनन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेनन यांनी वादग्रस्त विधान केले आहे. नरेंद्र मोदी हे मुसलमानांना आकर्षित करण्यासाठी बोहरा समाजाकडे गेले. पण आगामी निवडणुकीत त्यांची अवस्था ‘धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का’ अशी होईल, असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी इंदूरमध्ये...
Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68वा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून मोदी वाराणसी या आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून येथे एका शाळेतील मुलांसोबत ते वाढदिवस साजरा करणार आहेत. एका स्वयंसेवी संस्थेकडून चालवण्यात येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मोदी संवाद साधणार आहेत. तसंच, आपल्या वाढदिवशी जवळपास 600 कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभही मोदी करणार...
Read Moreबिहारच्या कटिहारमध्ये एका रुग्णालयात सर्व नर्सेसनी मिळून डॉक्टरला चांगलंच बदडल्याचं समोर आलं आहे. महिला कर्मचाऱ्याला छेडल्याच्या आरोप या डॉक्टरवर असून यामुळे संतापलेल्या नर्सेसनी त्या डॉक्टरला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. एक व्यक्ती डॉक्टरला वाचवण्याचा प्रय़त्न करतानाही व्हिडीओमध्ये दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला कर्मचाऱ्याची छेड काढल्यानंतर...
Read Moreदिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा डाव्या संघटनांच्या ‘लेफ्ट युनिटी’ ला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हं आहेत. मतमोजणीमध्ये विद्यार्थी संघाच्या चारही महत्वाच्या पदांवर ‘लेफ्ट युनिटी’ आघाडीवर असून स्पष्ट बहुमताकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे जेएनयूमध्ये पुन्हा एकदा ‘लाल सलाम’च्या घोषणा ऐकायला मिळू शकतात. शनिवारी झालेल्या तोडफोडीमुळे येथे...
Read More