Menu
murdadwsadser-1

सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शीची तोकडी मदत यामुळे गुजरातहून मुंबईत आलेल्या प्रवासी महिलेच्या भूज-दादर एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या हत्येचे गूढ सहा दिवसांनंतरही कायम आहे. बोरिवली-दादर स्थानकांदरम्यान सिग्नलला एक्स्प्रेस थांबली तेव्हा आरोपी डब्यात चढला असावा, असा संशय पोलीस वर्तवत आहेत. चाळीस वर्षांची ही महिला मुंबईतील आजारी नातेवाईकाला पाहण्यासाठी ७ डिसेंबरला भूज-दादर सुपरफास्ट एक्स्प्रेसने सुरतहून मुंबईत...

Read More
saamadswna-UT

पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच पराभव असल्याची भाजपाला झोंबणारी टीका शिवसेनेचे मुखपत्र सामनातून करण्यात आली आहे. मोदी हे प्रचारात उतरले नसते तर हा पराभव स्थानिक नेतृत्वाचा व अंतर्गत तिकीट घोटाळ्याचा ठरला असता. पण पंतप्रधान सर्व फौजफाटा घेऊन उतरले. संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ प्रचारात उतरवले, त्यामुळे...

Read More
31328xcxzamunde

गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईतील गुंडगिरी आणि गँगवार संपवलं. त्याप्रमाणेच आपण बीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपवल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादीला अर्थात भाऊ धनंजय मुंडे यांना नाव न घेता ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी टोला लगावलाय. ‘जिल्ह्यासाठी का होईना गृहमंत्री आहोत’ आमदार सुरेश धस यांच्या भाषणाचा धागा पकडत पंकजा यांनी मी बीड...

Read More
policedasw-1

साहेब, बायको घरात कोंडून बेलन आणि काठीने मारते हो! विरोध केला तर आई आणि छोट्या बहिणींनाही मारते. अशा तक्रारी उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या समुपदेशन केंद्राकडे येऊ लागल्या आहेत. त्या तक्रारींपैकी ही लखनऊमधीलच ठाकुरगंज येथील एका तरुणाची बायकोविषयीची तक्रार आहे. आपली बायको माझ्यासोबत सगळ्या घरचाच छळ करीत आहे, असा आरोप त्यांनी...

Read More
313zxcxza

सुपरस्टार रजनीकांत यांचा वाढदिवस म्हणजे चाहत्यांसाठी परवणीच. या खास दिवसाच्या निमित्ताने सर्वच स्तरांतून थलैवाला शुभेच्छा देण्यात येत आहेत. चाहत्यांचं मिळणारं हे प्रेम पाहता खुद्द रजनीकांत यांनी त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत अनोख्या अंदाजात त्याची परतफेडही केली आहे. ‘पेटा’ या त्यांच्या आगामी तामिळ चित्रपटाचा टीझर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आला...

Read More
313xcvcxv07-312912-324517-2

सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या 2.0 या सिनेमाने उत्तम ओपनिंग केली. हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता 2 आठवडे झाले. रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची जुगलबंदी या सिनेमात पाहायला मिळत आहे. 13 दिवसांनी या सिनेमाची गती थोडी कमी झाल्यासारखी वाटत आहे. 29 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने दुसऱ्या...

Read More
Shivradswaswdaj-Singh-Chauhan

मध्य प्रदेशात बहुमत न मिळाल्याने आपण सत्तास्थापनेचा दावा करणार नाही असं सांगत शिवराज सिंह चौहान यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. शिवराज सिंह चौहान यांना तब्बल 15 वर्षानंतर राजीनामा द्यावा लागला आहे. स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार नाही, असं स्पष्ट करत शिवराज सिंह...

Read More
downloadadswads-6

सागर नरेकर सद्य:स्थिती अहवाल देण्याचे आदेश, वनशक्तीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी उल्हास नदी प्रदूषणावरून कल्याण डोंबिवली, उल्हासनगर महापालिकेसह अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर या नगरपालिकांना राष्ट्रीय हरित लवादाने फटकारल्यानंतर या मुद्दय़ावरून सर्वोच्च न्यायालयानेही स्थानिक प्राधिकरणांना फैलावर घेतले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन देऊनही पालिकांनी ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत....

Read More
Untitadswled-1-124

१८ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांच्यावर बलात्कार करणारा विकृत सीरियल रेपिस्ट रेहमत कुरेशी याचा ताबा नवी मुंबई पोलिसांकडून तुळींज पोलिसांनी घेतला आहे. नालासोपाऱ्यात त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. त्याला १८ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मीरा रोड येथे राहणाऱ्या रेहमत कुरेशी या विकृत आरोपीने गेल्या...

Read More
robertxvxc598_618x347

प्रवर्तन निदेशालय (ED) के द्वारा की गई छापेमारी पर रॉबर्ट वाड्रा ने बुधवार को जवाब दिया है. रॉबर्ट वाड्रा ने कहा कि पिछले 5 साल से उन्हें परेशान किया जा रहा है, ईडी के अधिकारियों ने उनके मंदिर को भी तोड़ दिया. उन्होंने कहा कि मैं कानून से ऊपर...

Read More
Translate »