जुईनगर रेल्वे रुळावर एनएमएमटी बस व रेल्वेच्या झालेल्या अपघातानंतर येथे सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या असून रेल्वे फाटक बसविण्यात आले आहे. सुरक्षारक्षकही ठेवण्यात येणार आहे. यात रेल्वे फाटक व सुरक्षारक्षक ही तात्पुरती उपाययोजनांसह उड्डाणपूल बांधण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार रेल्वे फाटक बसविण्यात आले आहे. पालिकेने घटनेनंतर तेथे गतीरोधकही बसविले आहेत....
Read Moreमहापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी शिवाजी पार्कातील चैत्यभूमीवर येऊ लागले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाला चैत्यभूमीवर येऊन आंबेडकरांना अभिवादन करत असतात. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. अनेक अनुयायी एक ते दोन दिवस आधीच येऊन मुंबईत...
Read Moreआज भारतीय जनता पार्टी अयोध्या के कारसेवक भवन में शौर्य दिवस मनाएगी, वहीं मुस्लिम पक्ष के लोग इस मामले के मुद्दई इकबाल अंसारी के घर काला दिवस मनाएंगे. अयोध्या के अलावा आज दिल्ली समेत देश के कई हिस्सों में विश्व हिंदू परिषद (VHP), शिवसेना इस अवसर पर कार्यक्रम करेंगे....
Read Moreरवी पुजारी गँगचा शार्प शूटर आणि अन्य एका सराईत गुन्हेगाराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सादिक इब्राहिम बंगाली उर्फ बंटा(वय-४०) असं रवी पुजारी गँगच्या शार्प शूटरचं नाव आहे, तर धवल चंद्रप्पा देवरमानी (वय – ३७) असं दुसऱ्या आरोपीचं नाव आहे. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पाळत ठेवून दोघा...
Read Moreइटलीतील कंपनी ऑगस्टा वेस्टलँडबरोबर व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहारात झालेल्या घोटाळ्यातील दलाल ख्रिश्चियन मिशेलला बुधवारी पटियाला हाऊस न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. मंगळवारी रात्री मिशेलला दुबईहून भारतात आणले होते. भारतीय तपास यंत्रणांकडून अनेक दिवसांपासून त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित...
Read Moreपुणे पोलिसांना अनेक गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे गुन्हे अन्वेषण शाखेचे ( एलसीबी) श्वान ‘राणी’ आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकातील (बीडीडीएस) श्वान ‘राधा’ हे दोन श्वान निवृत्त झाले आहेत. हे दोन्ही श्वान तब्बल दहा वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झालेत. हे दोन श्वान म्हणजे पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण...
Read Moreडिसेंबरचा मुहूर्त टळणार; दुसऱ्या टप्प्याचे काम संथ गतीने ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम सात वर्षे झाली तरी पूर्णत्वास आले नाही. दुसऱ्या टप्प्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने डिसेंबरचा मुहूर्तही गाठणे अशक्य आहे. इमारत तयार झाली असून डोमला मार्बल लावणे, मार्बल आच्छादन, अंतर्गत सजावट बाकी असून वर्षांचा कालावधी लागणार...
Read Moreन्यू कैलेडोनिया के प्रशांत द्वीप के पास 7.5 की तीव्रता वाला भूकम्प का शक्तिशाली झटका आने के बाद इलाके में सूनामी की चेतावनी जारी की गई है. अमेरिकी भूकम्पविज्ञानिकों ने यह जानकारी दी. प्रशांत सूनामी चेतावनी केन्द्र ने कहा, ‘‘प्राथमिक भूकम्प तीव्रता पैमाने के आधार पर भूकम्प के केन्द्र...
Read Moreलग्न करण्याचा मोठा निर्णय प्रत्येकजण कुणा ना कुणाच्या सल्यावरून घेत असतो. दीपिका पदुकोणने देखील अगदी तसंच केलं. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण दीपिकाने रणवीरसोबत लग्न करण्याचा निर्णय खूप अगोदर घेतला होता. याचा खुलासा नुकताच झाला आहे. बॉलिवूडचे मोस्ट एनर्जेटिक अभिनेता अनिल कपूर यांनी नेहा धुपियाच्या कायक्रमात याचा खुलासा केला...
Read Moreराज्याच्या विविध खात्यांमध्ये ७२ हजार पदांची भरती करण्याच्या दृष्टीने मुख्य सचिव पातळीवर बैठका सुरू झाल्या आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणामुळे स्थगित करण्यात आलेली शासकीय सेवेतील ७२ हजार पदांची मेगाभरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधून या प्रक्रियेला चालना देण्यासाठी मंत्रालयात खास ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात आली...
Read More