जम्मू-कश्मीर में सेना ने एक मुठभेड़ में दो आतंकियों को मार गिराया है. सेना और आतंकियों के बीच मुठभेड़ दक्षिण कश्मीर के पुलवामा जिले में हुई. सेना के सूत्रों के मुताबिक तिक्केन गांव में हुई इस मुठभेड़ में दो दहशतगर्द मारे गए. रिपोर्ट के मुताबिक शनिवार सुबह को सुरक्षा...
Read Moreतज्ज्ञ डॉक्टर, परिचारिकांचा अभाव; खाटांची संख्या अपुरी, रुग्ण, नातेवाईकांचे हाल शहापूर तालुक्यातील कसारा, डोळखांब, माऊली किल्ला परिसर या दुर्गम भागातील रुग्णांच्या उपचारासाठी मुख्य आधारस्थान असलेले शहापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिकांचा अभाव, अपुऱ्या रूग्ण खोल्या, उपलब्ध कर्मचारी, डॉक्टरांवरील वाढता कामाचा भार, डॉक्टरांचे राजीनामे यामुळे ‘आजारी’ पडले आहे. ‘रूग्णसेवा...
Read Moreजम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शनिवारी पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन दहशतवतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पुलवामा जिल्ह्यातील टिकून या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. शनिवारी पहाटे शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवादी आणि सुरक्षा...
Read Moreनोटाबंदीचा निर्णय चुकीचा ठरल्यास मला फासावर लटकवा, असे मोदींनी म्हटले होते. आता दोन वर्षानंतर नोटाबंदीचा निर्णय चुकीचाच होता हे सिद्ध झाले आहे. खुद्द मोदीही भाषणांमध्ये आता नोटाबंदीवर बोलत नाहीत, असे नमूद करतानाच देशातील जनताच २०१९ मध्ये मोदीना फासावर लटकवेल, ही शारीरिक हत्या नसेल तर राजकीय हत्या असेल, असे विधान...
Read Moreशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान राणीच्या बागेत हलवण्याच्या निर्णयावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला फटकारले आहे. राज ठाकरेंनी व्यंगचित्र ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रात राणीच्या बागेत प्राण्यांच्या पिंजऱ्यात मुंबईच्या महापौरांना दाखवण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी...
Read Moreभारतीय क्रिकेटपटू आवडत नसतील तर हा देश सोड आणि दुसऱ्या देशात जाऊन राहा, असा टोला चाहत्यांना लगावणाऱ्या विराट कोहलीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच या प्रकरणात भारतीय क्रिकेट नियाम मंडळाच्या अधिकाऱ्यांने आपले मत व्यक्त केले असून त्यांनी विराटच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवली आहे. तसेच चाहत्यांनी पाठ फिरवल्यास बीसीसीआय आणि खेळाडू...
Read More- 203 Views
- November 09, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on अपहरणानंतर अल्पवयीन मुलीवर बलात्कार
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर शेतात बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना धारणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघ्घी धावळी येथे घडली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूपेश रूपलाल जावरकर (१९, रा. दिघ्घी धावळी) असे आरोपीचे नाव आहे. रूपेश गेल्या २ वर्षांपासून गावातीलच एका १७ वर्षीय मुलीचा पाठलाग करून तिला...
Read Moreदिल्ली आणि राष्ट्रीय राजधानीच्या परिसरात हवेतील प्रदुषणाच्या पातळीने धोक्याची पातळी केव्हाच ओलांडली असल्याने सुप्रीम कोर्टाने प्रदुषण रोखण्यासाठी कठोर निर्बंध घातले आहेत. त्यानुसार कडक नियमावली न पाळणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिल्ली पोलिसांना दिले होते. त्यानुसार, पोलिसांनी ५६२ जणांवर गुन्हे दाखल करीत हजारो किलो फटाके जप्त केले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे...
Read Moreबॉलिवूडमधला बहुप्रतिक्षीत असा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपट आज देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा पहिला शो पाहण्यासाठी अनेक चित्रपटगृहात प्रेक्षकांनी गर्दी केली. मात्र औंध येथील सिने पोलीस मल्टीप्लेक्समध्ये अचानक शो रद्द झाल्यानं संतप्त प्रेक्षकांनी मल्टीप्लेक्समध्ये गोंधळ घालायला सुरूवात केली. तर काही प्रेक्षकांनी शिवाळीगाळ केल्याचाही प्रकार समोर आला आहे. औंधमधल्या वेस्टएंड...
Read Moreटिपू सुलतानची जयंती साजरी करण्यात आम्हाला कोणालाच स्वारस्य नाही. जनतेपैकीही कोणाचा असा आग्रह नाही. मात्र कर्नाटक सरकारला मुस्लिमांच्या लांगुलचालनासाठी टिपू सुलतान जयंती साजरी करायची आहे असा आरोप कर्नाटक भाजपाचे प्रमुख बी. एस. येडियुरप्पा यांनी केला आहे. फक्त मुस्लिम मतं मिळवण्यासाठी राज्यात टिपू सुलतान जयंतीचा घाट घालण्यात आला आहे. खरंतर...
Read More