­
­
Menu
Shawsdawsdtru

खरं बोलणं ही जर बंडखोरी असेल तर मी बंडखोर आहे असं म्हणत अभिनेते आणि भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींविरोधात आणि भाजपाविरोधात दंड थोपटले आहेत. कोलकाता येथे सुरु असलेल्या विरोधकांच्या महारॅलीतील मंचावर त्यांनी हजेरी लावली आहे आणि या रॅलीमध्येच त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता पक्ष त्यांच्यावर काय...

Read More
jnu_15zxcz0278_618x347

जवाहर लाल नेहरू विश्वविद्यालय (JNU) देशद्रोह मामले में दिल्ली की पटियाला हाउस कोर्ट ने पुलिस को कड़ी फटकार लगाई और ताबड़तोड़ सवाल दागे हैं. कोर्ट ने दिल्ली पुलिस से पूछा कि आखिर मामले में चार्जशीट दाखिल करने से पहले केजरीवाल सरकार से इजाजत क्यों नहीं ली गई? क्या आपके...

Read More
farmeawdsdawsdawsr-suicide

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळून शुक्रवारी मालेगाव तालुक्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिन्ही शेतकरी तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील रहिवासी होते. पहिली घटना तालुक्यातील कंधाणे गावात घडली. ज्ञानेश्वर शिवणकर (३५) यांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. विषारी पदार्थाचे सेवन केल्यानंतर शिवणकर हे...

Read More
bhaadswadswdwsiyyu-maharaj-suicide-case

अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी इंदूर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. यात एका तरुणीचा समावेश असून भय्यू महाराज यांचा सेवक विनायक दुधाळे आणि शरद देशमुख यांना देखील अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या तरुणीने भय्यू महाराज यांच्याकडून तब्बल लाखो रुपये उकळले होते, अशी माहिती समोर आली आहे....

Read More
nmv025464446

सिडकोकडून कचरा व्यवस्थापन हस्तांतरण करून तीन महिने उजाडले तरी पनवेल शहरातील कचरा आजही रस्त्यांवर, गल्लीबोळात उघडय़ावर पडलेला दिसत आहे. विशेष म्हणजे स्वच्छ सर्वेक्षणात पालिका सहभागी आहे. स्वच्छतेचे फलक लावलेल्या ठिकाणचाही कचरा उचलला जात नाही. त्यामुळे या सर्वेक्षणाचा पुरता बोजवारा वाजला आहे. तीन महिन्यापूर्वी पालिकेने सिडकोकडून कचरा व्यवस्थापन हस्तांतरित करून...

Read More
teaawdsadswadswm-india-Sunil-gavaskar

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर यजमानांना कसोटी मालिकेत २-१ असे पराभूत केले. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधवने झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा ७ गडी राखून पराभव केला. त्यामुळे भारतीय चाहते आणि क्रिकेटप्रेमी आनंदी आहेत. पण भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर मात्र काहीसे नाराज असल्याचे दिसले. मालिका...

Read More
318zxczx108-19bank

सोशल मीडियामध्ये सध्या योगेश महादेव शेळके नावाच्या तरुणाची चर्चा आहे. त्याचा व्हिडीओ सध्या अनेकांच्या मोबाईलमध्ये आहे. यामध्ये त्याने बॅंक आणि विमा कंपन्यांच्या गैरप्रकाराचे अक्षरश: वाभाडे काढले आहेत. बॅंक आणि विमा पॉलीसी कंपन्या स्वत:च्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या माथी विमा पॉलीसी कशी उतरते याची कथा त्याने या व्हिडीओतून सांगितली आहे. ही कथा...

Read More
thhad-misawsdawdssile

भारताला अमेरिकेकडून अत्याधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळू शकते. शेजारी देश चीन-पाकिस्तानकडून असणारे आव्हान लक्षात घेता अमेरिकेकडून अत्याधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळाले तर ते गेमचेंजर ठरेल. ट्रम्प प्रशासनाने क्षेपणास्त्र तंत्रज्ञान सहकार्यासंबंधी भारताबरोबर चर्चा सुरु केली आहे. भारताबरोबर संरक्षण संबंध बळकट करण्याच्या रणनितीचा हा भाग असल्याचे पेंटगॉनने म्हटले आहे. अमेरिकेची इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठीची जी...

Read More
bk_haxzc_1547811242_618x347

भारतीय जनता पार्टी (बीजेपी) के अध्यक्ष अमित शाह को स्लाइन फ्लू हो गया है और AIIMS में इलाज करा रहे हैं, लेकिन इसके इतर उनकी बीमारी को लेकर विपक्षी दलों की ओर से लगातार बयान दिए जा रहे हैं. कांग्रेस नेता और कर्नाटक से राज्यसभा सांसद बीके हरिप्रसाद अमित...

Read More
31804zxcxzirishbapat

अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापटांना उच्च न्यायालयाचा दणका दिला आहे. मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. २०१६ मध्ये स्वस्त धान्य दुकानांवरील कारवाई मागे घेतल्याने संताप व्यक्त होत होता. मंत्रीपदाचा गैरवापर करुन रास्त दुकांनावर केलेली कारवाई रद्द करत त्यांना पुन्हा दुकान सुरु करण्याचे सांगितले होते. स्वस्त धान्य दुकानाशी...

Read More
Translate »