Menu
modi2-75113139

छायाचित्रांसह अहवाल न दिल्यास कारवाईचा सूचक इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २९ जानेवारीला होणारा ‘परीक्षा पे चर्चा-२’ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवण्याची सक्ती शाळांवर करण्यात आली आहे. दूरचित्रवाणी, इंटरनेट, रेडिओ यापैकी कोणत्याही माध्यमातून हा कार्यक्रम शाळांमध्ये करण्याचे शासनाच्या परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले असून, कार्यक्रम केल्याचा छायाचित्रांसह अहवाल न दिल्यास कारवाईचा...

Read More
Untitleawdsawdsaswdd-2-86

उरण तालुक्यातील पाणजे परिसरात शुक्रवारी एका फ्लेमिंगोला उच्च दाबाच्या विद्युत तारांचा धक्का बसल्याने फ्लेमिंगोचा मृत्यू झाला. अशाच प्रकारची घटना यापूर्वीही घडली होती. उरणमध्ये येणारे विविध जातीचे पक्षी या परिसरात अन्नाच्या शोधात येतात. त्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाकडून दक्षता घेण्याची मागणी पक्षीमित्रांकडून करण्यात आलेली होती. उरण परिसरातील पानथळ्यांवर मोठय़ा प्रमाणात देशीविदेशी...

Read More
shabbircvx31_618x347

राष्ट्रपति रामनाथ कोविंद ने शुक्रवार को पद्म पुरस्कारों की घोषणा कर दी. इस बार कुल 112 पद्म पुरस्कार दिए जा रहे हैं, जिसमें से 94 लोगों को पद्मश्री, 14 लोगों को पद्म भूषण और 4 हस्तियों को पद्म विभूषण से नवाजा जाएगा. ये पुरस्कार कला, सामाजिक सेवा, साइंस, इंजीनियरिंग,...

Read More

Prime Minister Narendra Modi and several other top politicians greeted the people of the country on 70th Republic Day on Saturday. “Happy Republic Day to all fellow Indians,” Modi tweeted. Besides the prime minister, several other leaders took to Twitter to extend their greetings on the special occasion of...

Read More
DxzqYqFawdawdXQAAHTGu

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांनी ही टीका केली आहे.

Read More
Nirav-Modi-Bunawdsadswadswglow

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीच्या अलिबागमधील अलिशान बंगल्यावर कारवाईला सुरुवात झाली आहे. जवळपास 30 हजार चौरस फूट क्षेत्रातील बांधकाम पाडण्याच काम सुरू करण्यात आलं आहे. अलिबाग बीचजवळ उभारण्यात आलेला हा बेकायदेशीर बंगला पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन अधिकारी पोहोचले होते. बंगला मोठा असल्या कारणाने तोडण्यासाठी वेळ लागणार...

Read More
thacawsdwasdaswkeray-poster

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरलेला ‘ठाकरे’ सिनेमा आज प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी हा सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात शिवसैनिकांनी गर्दीही केली. प्रत्येकाच्या मनात या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. बाळासाहेबांचं समाजकारण आणि त्यानंतर त्यांचा राजकीय वावर याविषयी एकप्रकारे कुतूहल निर्माण झालं होतं. मात्र या चित्रपटामध्ये महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांचा साधा उल्लेखही करण्यात...

Read More
Nawsdawsdashik

दिल्ली येथील राजपथावरील पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकाचे नेतृत्व करण्याचा मान महाराष्ट्राकडे आला आहे. पुणे येथील सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ इंजिनियरींग कॉलेजचा विद्यार्थी दर्पेश डिंगर एनएसएस पथकाचे नेतृत्व करणार आहे. राज्यातील १४ विद्यार्थ्यांही या पथसंचलनात भाग घेणार आहेत. २१ वर्षीय दर्पेश डिंगर हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील तोकडे गावाचा आहे....

Read More
anaawdsadwsnd

भारताचा ‘चौसष्ट घरांचा राजा’ विश्वनाथन आनंद टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत गुरुवारी पराभूत झाला. विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने दहाव्या फेरीत आनंदला पराभूत केले. या पराभवामुळे आनंदचे सहाव्यांदा विश्वविजेतेपद मिळवण्याचे स्वप्न जवळपास संपुष्टात आले आहे. आनंदने या स्पर्धेत सुरुवातीपासून चांगली कामगिरी केली होती. पण कार्लसनने त्याचा पराभव केला. इतर कोणत्याही खेळाडूकडून आनंद...

Read More
thackaadwsdawsrey-poster-not-displayed-

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील बहुचर्चित ‘ठाकरे’ चित्रपट आज (दि.२५) प्रदर्शित झाला. दरम्यान, वाशी येथील आयनॉक्स या मल्टिप्लेक्समध्ये ‘ठाकरे’ चित्रपटाचे पोस्टर न लावल्याने शिवसैनिकांनी चित्रपटगृहात घोषणाबाजी केली. तसेच जोपर्यंत चित्रपटाचे पोस्टर लावले जात नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलनाचा पवित्रा त्यांनी घेतला होता. आयनॉक्स चित्रपटगृह वाशीच्या रल्वे स्टेशनसमोरच आहे. दरम्यान, चित्रपटगृहाबाहेर...

Read More
Translate »