राज्याभिषेक अवघ्या काही दिवसांवर असताना थायलंडचे राजा महा वजीरालोंगकोर्न यांनी आपल्या सुरक्षापथकाचे कमांडर सुथिदा तिजाई यांच्याशी लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. लग्नानंतर त्यांनी सुथिदा यांना राणीचा दर्जा दिला आहे. येत्या काही दिवसांतच थायलंडच्या राजाचा अधिकृतरित्या राज्याभिषेक होणार आहे. वजीरालोंगकोर्न यांचं हे चौथं लग्न आहे. ते ६६ वर्षांचे आहेत....
Read More- 287 Views
- May 02, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on नवऱ्याने पबजी खेळण्यापासून रोखले, बायकोने मागितला ‘घटस्फोट’
सध्या अनेकांना ‘पबजी’ या ऑनलाइन गेमने वेड लावले आहे. या खेळाचे सामाजिक दुष्परिणामही दिसत आहेत. पबजी खेळामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये एका माणसाचा संसार मोडण्याच्या मार्गावर आहे. नवऱ्याने पबजी गेम खेळण्यापासून रोखले म्हणून यूएईमधील विशीतील एका महिलेने घटस्फोटासाठी खटला दाखल केला आहे. नवरा आपल्याकडून मनोरंजनाचा अधिकार हिरावून घेत आहे असे...
Read Moreअॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळावर लवकरच ‘समर सेल’ला सुरूवात होत आहे. ४ मेपासून अॅमेझॉनच्या सेलला सुरुवात आहे. पण अॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी 24 तास आधी म्हणजे 3 मेपासून हा सेल सुरू होत आहे. या सेलमध्ये मोबाइल, लॅपटॉप, टीव्हीसोबतच किचन अप्लायन्सेसवर भरघोस सवलत दिली जाणार आहे. ४ मेपासून ७ मे पर्यंत अॅमेझॉनचा हा...
Read Moreलोकसभा निवडणुकीतील सात पैकी चार टप्प्यांमधील मतदान पार पडले असून उर्वरित तीन टप्प्यांमधील मतदानाच्या काळात रमजान देखील सुरु होणार आहे. त्यामुळे या तीन टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया सकाळी सातऐवजी पाच वाजल्यापासून सुरु करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुस्लीम संघटनांनी सुप्रीम कोर्टात दाखल केल्या आहेत. या जनहित याचिकांवरील सुनावणीदरम्यान “निवडणूक...
Read Moreतळोजा एमआयडीसीकडून ३१ कारखान्यांना कारणे दाखवा; हरित लवादाच्या आदेशानंतर हालचाली तळोजा एमआयडीसीला विळखा घालून जाणाऱ्या कासाडी नदीच्या जल प्रदूषणाला हातभार लावणाऱ्या ३१ रासायनिक कारखान्यांना अखेर एमआयडीसीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने मागील महिन्यात कासाडी नदीच्या पर्यावरणाला धोका पोहचविणाऱ्या रासायनिक कारखान्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. येथील उद्योजकांकडून...
Read Moreआर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तुरुंगात असलेला हवाई वाहतूक उद्योगातील ‘लॉबिस्ट’ दीपक तलवार हा माजी नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र होता, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयात केला आहे. तलवार याचा एअर इंडियातील आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असून नफ्यात असलेल्या मार्गावरील एअर इंडियाची विमान सेवा बंद करुन त्या खासगी विमान...
Read More