महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात अंबरनाथमध्ये राहणाऱ्या संदीप तिवारी या तरुणाने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. अंबरनाथच्या पूर्वेकडील धारा रेसिडेन्सी संकुलात शनिवारी हा प्रकार घडला. संदीप तिवारी या तरुणाने एका...
Read More
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा ताफा रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या जमावाने ‘जय श्री रामच्या घोषणा दिल्या. पश्चिम बंगाल येथील चंद्रकोणमधल्या आरामबाग इथून उभ्या असलेल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शनिवारी त्यांची रॅली आयोजित करण्यात आली होती. सोमवारी या जागेसाठी मतदान होणार आहे. येथील रॅलीसाठी ममता बॅनर्जी यांची गाडी शहरात...
Read More
दंड कमी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून मागे प्रतिबंधित प्लास्टिक बाळगणाऱ्या दुकानदार, फेरीवाल्यांकडून यापुढेही पाच ते दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. दंडाची रक्कम कमी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मागे घेतला आहे. दंडाची रक्कम कमी करण्याचे अधिकार पालिकेला नसून ते राज्य सरकारलाच असल्यामुळे हा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे....
Read More
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूकीच्या चारही टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात सभा घेतल्या. प्रचारादरम्यान राज ठाकरेंनी मोदी-शाह या जोडगोळीचा चांगलाच समाचार घेतला होता. याबाबत राज ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे भाजपाकडून तक्रारही करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने देखील मनसेला नोटीस पाठवण्याची हालचाल सुरु केल्याचं वृत्त आहे. मात्र, या सभांबाबत राज ठाकरे यांची...
Read More