रस्त्यांवरील खड्डे सोलापूरमधील दुचाकीस्वार तरुणाच्या जिवावर बेतले आहे. खड्ड्यामुळे डम्परखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. पोलीस मुख्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात घडला असून रस्त्यालगतच्या मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघाताची घटना कैद झाली आहे. सोलापुरातून अक्कलकोटकडे जाणारी जड वाहने शिवछत्रपती रंगभवन -पोटफाडी चौक- पोलीस मुख्यालयमार्गे जातात. या रस्त्यावर नेहमीच...
Read Moreसामाजिक वनीकरणाअंतर्गत गेल्या वर्षी पारसिक डोंगराच्या रांगेत ३५ हजार फळझाडे लावणाऱ्या नवी मुंबई पालिकेने यंदा एक लाख झाडे लावण्याचा संकल्प सोडला असून मोरबे धरणाजवळ यातील जास्तीत जास्त झाडे सामाजिक वनीकरणाअंर्तगत लावली जाणार आहेत. या वृक्षारोपणासाठी आत्तापासून खड्डे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले असून ७० हजार खड्डे खोदण्याचे काम प्रगतिपथावर...
Read Moreरुग्णांच्या मानसिक-शारीरिक स्थितीतील फरकांचा शास्त्रोक्त अभ्यास मेंदूतील डोपामाईन या द्रवाचे प्रमाण कमी झाल्याने, शरीरात शिरकाव करून हळूहळू संपूर्ण शरीराचा ताबा घेणारा कंपवात (पार्किन्सन्स) हा आजार रुग्णाला अंथरूणाला खिळवतो. हा आजार कधीही पूर्ण बरा होत नाही. त्यामुळे त्याच्याबाबत धास्ती आहे. मात्र, पुण्यात अनेक कंपवाताचे रुग्ण नृत्याचे धडे गिरवत या आजाराशी...
Read Moreजैशचा म्होरक्या मसूद अझरला आता जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. पण याआधी मसूदचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यासाठी चीनने भारतासमोर अटी ठेवल्या होत्या. त्यावेळी भारताने चीनच्या सर्व अटी धुडकावून लावल्या होत्या. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. भारताने पाकिस्तानवर हल्ला करु नये तसेच पुलवामा हल्ल्यानंतर निर्माण झालेला...
Read Moreसर्वाधिक घातक असे भाकित वर्तविण्यात आलेले ‘फॅनी’ चक्रीवादळ ओदिशातील पुरीच्या किनारपट्टीला धडकले आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. ओदिशाच्या गोपालपूर, पुरी, चांदबाली, बालासोर आणि अन्य भागांमध्ये सोसायटयाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत १० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
Read More