आसामच्या हैलाकांडी जिल्ह्यात उसळलेल्या सांप्रदायिक हिंसेत एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर १४ जण जखमी झाले. शुक्रवारी ही घटना घडलीय. त्यानंतर हैलाकांडी शहरात कर्फ्यु लावण्यात आलाय. या ठिकाणी शांति कायम राखण्यासाठी सेनेला बोलावणं भाग पडलं. मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत. उपायुक्त कीर्ति जल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्फ्यु...
Read More12