लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानादरम्यान राजस्थानमधील अलवरच्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरून राजकारण तापले आहे. या प्रकरणी आपण गप्प का? अशी विचारणा करण्यात आल्यानंतर बसपा प्रमुख मायावतींनी देखील पंतप्रधान मोदींवर ऊना व रोहित वेमुला प्रकरणावरून निशाणा साधत थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच, पंतप्रधान मोदींनी दलित महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचारावरून एवढे...
Read Moreआमदार प्रा. अनिल सोले यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट कोणतेही अभियान राबवताना हे माझे अभियान आहे, ही भावना मनात यायला हवी. माझे घर, माझे शहर असे जेव्हा लोक म्हणतात तेव्हा ही माझी नदी, तिच्या स्वच्छतेची जबाबदारी माझीही, असे त्यांनी म्हणायला हवे. तरच या अभियानाला खऱ्या अर्थाने बळ येईल,...
Read Moreजगभरात आज मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सामान्यांपासून प्रत्येक सेलिब्रेटी आज सोशल मीडियावर, आपल्या आयुष्यात आईच्या योगदानाबद्दल व्यक्त होताना दिसतोय. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही आपल्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. देव प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, याच...
Read Moreआज जागतिक मातृदिन. आजच्या दिवशी आईचा सन्मान करत तिच्या कर्तुत्वाला सलाम केला जातो. मातृदिनानिमित्त आई विषयी प्रेम व्यक्त केलं जातं. परंतु, आजच्या दिवशी आईची नितांत गरज असणाऱ्या दीपाली आणि भाऊ ओंकार यांना मात्र त्यांची आई कायमची सोडून गेली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या मुलीसमोर आईचा गळा घोटून खून केल्याची...
Read More31 वर्षाच्या तरुणाने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली आहे. शनिवारची ही घटना असून अक्षय सारस्वत असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण उत्तर प्रदेशातून आला होता आणि त्यावर मानसिक ताण होता म्हणूनच त्याने विमानतळावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत...
Read Moreलोकसभेच्या सहाव्या टप्प्यात दिल्लीतील ७, हरियाणातील १०, उत्तर प्रदेशातील १४, झारखंडमधील ४, बिहारमधील ८, बंगालमध्ये ८ आणि मध्य प्रदेशात ८ जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात ५९ मतदारसंघात मतदान होत आहे. त्यापैकी ४४ जागा भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत जिंकल्या होत्या. टीएमसीने ८, कॉंग्रेसने २ आणि अन्य ५ जागांवर...
Read More