Menu
navi-mawdsumbai-01

पनवेल तालुक्यातील मुख्य नदींपैकी एक असणाऱ्या गाढी नदीपात्रात विचुंबे गावालगत जलपर्णीचा विळखा बसला आहे. सुमारे काही किलोमीटर हा विळखा घट्ट बसल्याने जलपर्णीचा गालिचा नदीपाण्यावर पसरविल्याचे चित्र आहे. ही जलपर्णी काढण्यासाठी सरकारच्या कोणत्याही प्रशासनाने हालचाली केलेल्या नाहीत. कोकण रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना या जलपर्णीचे दर्शन होते. मागील वर्षी पनवेलच्या...

Read More
thaawdawdawawdne-vote-1

लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान ठाणे जिल्ह्य़ातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची नावे नसणे, नावे शोधण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आलेले अपयश, मतदारांच्या नावांच्या चिठ्ठय़ा वाटपातील गलथान कारभार तसेच दुबार, मृत व्यक्तींच्या नावांचा यादीत असलेला समावेश अशा गोंधळाच्या अनेक तक्रारी पुढे आल्या. येत्या सहा महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील लोकसंख्या...

Read More
poadwawdadwwer

कोपरखरणे परिसरात वारंवार खंडित वीजपुरवठय़ामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रविवारी मध्यरात्री रोहित्र ऑइलची गळती होत शॉर्ट सर्किटमुळे वायर जाळून खाक झाल्याने खंडित झालेला वीजपुरवठा १२ तासांनंतर सुरू झाला. मात्र ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असून कधीही पुरवठा खंडित होऊ शकतो. कोपरखैरणे सेक्टर १९ ए, बी व सीचा काही भाग...

Read More
navi-mudawadwawdmbai

मागील तीन वर्षांत राज्यात बांधण्यात येणाऱ्या सहा लाख ७० हजार घरांपैकी ३ लाख ५० हजार घरे विक्रीविना पडून असून यात महामुंबई क्षेत्रातील संख्या २४ हजार ५७७ घरांची आहे. त्यामुळे अनेक सवलती देऊन ग्राहकांचा कल घर विकत घेण्याकडे वळलेला नाही असे स्पष्ट दिसून येत आहे. महामुंबईच्या पनवेल, उरण तालुक्यात मोठय़ा...

Read More
kamal-hasawdawdawdadwssan

‘नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता,’ असं वक्तव्य अभिनेता आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अखिल भारतीय हिंदू महासभेने त्यांना जाहीरपणे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ‘गोडसे यांच्याविषयी असं वक्तव्य करणारे व्यक्ती हिंदू धर्माला कलंक आहेत’, असं वक्तव्य अखिल...

Read More
Translate »