दहशतवादाचा वाढता धोका लक्षात घेता भविष्यात सर्जिकल स्ट्राइक सारख्या कारवाया वारंवार कराव्या लागू शकतात. हीच बाब ध्यानात घेऊन सर्जिकल स्ट्राइक सारखे ऑपरेशन्स आणि गुप्त मोहिमा पार पाडण्यासाठी एका नव्या विभागाची स्थापना करण्याचे काम सुरु आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. या स्पेशल ऑपरेशन डिव्हिजनमध्ये लष्कर, नौदल...
Read Moreनवी दिल्लीहून इटलीतील मिलानकडे जाणाऱ्या अलिटालियाच्या विमानात एका भारतीय प्रवाशाचा मृत्यू झाल्याने पायलटला जबरदस्तीने विमान अबुधाबीत इमर्जन्सी लँडिग करण्यास भाग पाडण्यात आले. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कैलाशचंद्र सैनी (वय ५२, सध्या इटलीचे रहिवासी, मुळचे राजस्थानचे) हे आपला मुलगा हिरालाल याच्यासोबत नवी दिल्लीहून इटलीतील मिलान येथे विमानाने निघाले होते. दरम्यान, विमानातच...
Read Moreइ-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचा Big Shopping Days हा उन्हाळी सेल आजपासून सुरू झाला आहे. 15 ते 19 मे दरम्यान हा सेल सुरू असणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक उपकरणं यासोबत अनेक गॅझेट्सवर सवलत दिली जात आहे. या सेलसाठी कंपनीने तत्काळ कॅशबॅक आणि सवलतींसाठी एचडीएफसी बॅंकेसोबत भागीदारीही केली आहे. स्मार्टफोन्ससाठी...
Read Moreहरयाणामधील फरिदाबाद येथील असावटी गावात भाजपाच्या पोलिंग एजंटमुळे फेरमतदान घ्यावे लागणार आहे. भाजपाच्या पोलिंग एजंटने मतदान केंद्रावर आलेल्या लोकांना भाजपाला मत देण्याचे आवाहन केले. इतकंच नव्हे तर काही महिला मतदान करत असताना पोलिंग एजंट मतदान कक्षात गेला आणि कमळचे बटण दाबले, असा गंभीर आरोपही त्याच्यावर आहे. या प्रकरणाची निवडणूक...
Read More१५ दिवसांपासून पनवेल शहर महापालिकेच्या आरोग्य विभागात बालकांना व गर्भवतींना दिल्या जाणाऱ्या विविध लसी उपलब्ध नसल्याने सामान्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे. नागरिकांनी आरोग्य अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यावर अलिबाग येथील जिल्हा आरोग्य विभागाकडून लसी आणण्यासाठी वाहन पाठविले नसल्याने हा तुटवडा भासत असल्याचे उजेडात आले आहे. पनवेल पालिकेच्या आरोग्य खात्याने...
Read Moreनरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरी त्यांच्या सरकारची अवस्था १९९६च्या वाजपेयी सरकारसारखी होईल. हे सरकार अवघं १३ किंवा १५ दिवसांत कोसळेल असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी भाकित वर्तवलं आहे. लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा १९ तारखेला होणार आहे....
Read More