शाओमीने (Xiaomi) सोमवारी आपला नवा मोबाइल Redmi Note 7S लॉन्च केला असून हा मोबाइल Redmi Note 7 ची जागा घेणार असल्याची माहिती आहे. शाओमी तीन महिन्यातच Redmi Note 7 स्मार्टफोन बंद करण्याची योजना आखत आहे. शाओमीने स्वत: यासंबंधी खुलासा केला आहे. शाओमीने दुजोरा देताना सांगितलं आहे की, आगामी दिवसांत...
Read Moreजालना शहरात सध्या पाणीबाणी पाहायला मिळते आहे. जायकवाडी योजनेचं पाणी शहरात येऊनही जालना शहरातील नागरिकांना एक-एक महिना पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे शहरातील पाणीटंचाई ही कृत्रिम असून पालिकेच्या गलथान कारभारामुळे ही परिस्थिती उधभवली असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान काँग्रेस आणि भाजप पाणीप्रश्नावरून एकमेकांवर टीका करत आहेत. जायकवाडी योजनेचं पाणी...
Read Moreपावसाळा तोंडावर आला असताना ठाणे महापालिका क्षेत्रातील नाल्यांची सफाई जोरात सुरू आहे. आतापर्यंत ४५ टक्के नालेसफाईची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने ३१ मेची मुदत ठेकेदारांना दिली आहे. त्यामुळे अवघ्या १२ दिवसांत उर्वरित ५५ टक्के नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये एकूण...
Read More३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला रवाना होण्याआधी भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली. वर्ल्ड कपमध्ये भारताच्या सुरुवातीच्या ४ मॅच कठीण असल्याची कबुली विराट कोहलीने दिली. या चारही मॅच कठीण असल्यामुळे कोणत्याही चुकांना जागा नाही. पण कठीण...
Read Moreदिल्ली-गुरुग्राम रोड पर लगे लंबे जाम की वजह से यात्रियों को खासी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है. हाईवे के दोनों तरफ गाड़ियों की लंबी कतारे लगी हैं. मेहरौली से गुरुग्राम जाने वाली रोड पर लगे जाम की वजह से गर्मी में यात्रियों की परेशानियां बढ़ गई हैं....
Read More- 218 Views
- May 21, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on दुर्दैवी ! उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडिलांचा मुलगा आणि पुतण्यासह बुडून मृत्यू
उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडील आणि मुलासह त्यांच्या पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी संगमेश्वर तालुक्यातील आंबवली येथे घडली. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या चंद्रेश्वर मंदिराजवळच्या सप्तलिंगी नदीतील डोहात सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात एकजण बचावला आहे. घटना घडली तेव्हा संबंधितांचे कुटुंबीयही तेथे उपस्थित होते. जनार्दन...
Read Moreभारताची धावपटू द्युती चंद हिने रविवारी आपण समलिंगी जोडीदारासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे स्पष्ट केले. काही वर्षांपासून ओळख असलेल्या तिच्याच शहरातील एका मुलीसोबत ती रिलेशनशीपमध्ये असल्याचे तिने जाहीरपणे सांगितले. १०० मीटर शर्यतीत विक्रम नोंदवणारी व २०१८ मधील आशियाई स्पर्धेत दोन रौप्य पदक मिळवणारी द्युती आपले समलैगिंक संबंध असल्याचे सांगणारी पहिली भारतीय...
Read Moreएक्झिट पोलच्या निकालांवरून सध्या देशभरात उलटसुलट चर्चा सुरु असताना आता या वादात जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी उडी घेतली आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी मंगळवारी ट्विटरवरून यासंदर्भात भाष्य करताना एक्झिट पोलच्या आकडेवारीविषयी साशंकता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ईव्हीएम यंत्रांमध्ये फेरफार होत असल्याचे ठोस पुरावे देऊनही निवडणूक...
Read Moreलोकसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) निकाल समोर आल्यानंतर विरोधकांच्या महाआघाडीला गळती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये दुपारी दीड वाजता विरोधकांची बैठक होणार आहे. या बैठकीला २१ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले...
Read Moreजून २०१८ मध्ये ऐरोलीतील सागरी जैवविविधता केंद्रात उरण येथे सापडलेल्या देवमाशाचा सांगाडा जतन करण्यासाठी ठेवला आहे. यासाठी ऐरोलीतील जैवविविधता केंद्रात संग्रहालय तयार करण्यात येणार आहे. या संग्रहालयाचे बांधकाम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असून डिसेंबपर्यंत तयार होईल, अशी माहिती वनविभागाने दिली आहे. उरण येथील केगाव, मानकेश्वर किनाऱ्यावर ४५ फूट लांबीचा...
Read More