जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली असून या मृत्यूप्रकरणी पोलीस ठाण्यातही आकस्मिक मृत अशी नोंद करून स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येत असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुबोध उगाणे यांनी सांगितले. मृतदेहाची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येत असून...
Read More