गुरुग्राम येथे काही अज्ञात तरुणांनी २५ वर्षीय मुस्लिम तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने पारंपारिक टोपी घातली असल्याने ही मारहाण करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मोहम्मद बरकत आलम असं या तरुणाचं नाव असून तो मुळचा बिहारचा आहे. गुरुग्राम येथील जकोब पुरा परिसरात तो राहतो. आलम याने पोलीस...
Read More12