Menu
333842xcb-truck

नाशिकमध्ये रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. हे सर्वजण सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतत होते. त्यावेळी हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, सप्तश्रृंगी गडावरून परतत असताना नाशिक-वणी रस्त्यावरील कृष्णगावजवळ भाविकांचा टेम्पो बंद पडला. त्यामुळे हे सर्वजण रस्त्यावर दुसऱ्या वाहनाची...

Read More
MLA-Acciawdadwadwdent

धुळ्याच्या साक्री विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार डी. एस. अहिरे यांच्या गाडीच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना साक्री-पिंपळनेर रस्त्यावर धाडणे फाट्याजवळ रविवारी (दि. १९) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. शांताराम दयाराम सोनवणे आणि सोनू दयाराम सोनवणे अशी मृत भावांची नावं आहेत. हे दोघे बाईकने साक्री...

Read More
Blackbucxcvbxccase6-201454344_6

The Rajasthan High Court sent fresh notices to Saif Ali Khan, Sonali Bendre, Neelam, Tabu and Dushyant Singh on a plea filed by the government against their acquittal by a CJM court. The hearing will take place after 8 weeks. This comes over seven months after the four actors...

Read More
Madancbcvbmitra-199635703_6

Trinamool Congress leader Madan Mitra, who is contesting from Bhatpara seat in the assembly bypoll in West Bengal, alleged that his car was attacked with crude bombs and bricks in 24 North Parganas district’s Kankinara on Sunday. According to reports, a police vehicle was also allegedly targeted by BJP...

Read More
333730xcvbxch-kumar-2

मध्य प्रदेशमधील भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह हिच्या नथुराम गोडसे वक्तव्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या व्यक्तव्याचे समर्थन कधीही करता येणार नाही, असे म्हटले आहे. नथुराम गोडसेला देशभक्त संबोधून वादात सापडलेल्या साध्वी प्रज्ञासिंहवरून नितीशकुमार यांनी भाजपला टोकले आहे. साध्वी प्रज्ञाचे...

Read More
Untadwadwitled-19-12

मोसमी पाऊस अंदमानात दाखल तीव्र उष्म्यामुळे हैराण झालेले नागरिक आणि दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी आनंदघनांची आनंदवार्ता आली आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे (मान्सून) शनिवारी (१८ मे) अंदमानात दाखल झाले. मोसमी पाऊस ६ जूनला केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज आहे. पोषक स्थिती निर्माण झाल्याने १८ मे रोजी मान्सून अंदमानात...

Read More
3337xcvb2359-chandauli-5001

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. पण मतदानाच्या आदल्या दिवशीच मतदारांच्या बोटावर जबरदस्ती शाई लावल्याचा संतापजनक प्रकार चंदौली येथे समोर आला आहे. जबरदस्ती शाई लावण्यासोबतच मतदाराच्या हातात 500 रुपयेही देण्यात आले. एसडीएम कुमार हर्ष यांनी हे प्रकरण समोर आणले आहे. चंदौली लोकसभा क्षेत्रातील ताराजीवनपूर गावात दलित वस्तीतील नागरिकांनी...

Read More
Muadwawdawdadwadmbai

सुहास जोशी, मुंबई भाऊ दाजी लाड संग्रहालयातील उद्वाहन (लिफ्ट) हे गेली १५ वर्षे विनापरवानाच सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. संग्रहालयातील उद्वाहनाचा अपघात झाल्यानंतर पाहणी करण्यास गेलेल्या विद्युत निरीक्षक (उद्वाहन) यांना या उद्वाहनाची कोणतीही नोंद चेंबूर येथील विद्युत निरीक्षकांच्या कार्यालयात नसल्याचे आढळून आले. संग्रहालयातील उद्वाहन वापरासाठी या कार्यालयाकडून कोणताही परवाना...

Read More
Caawdawdawdr-Fire

लोकसभा निवडणूकीच्या सातव्या व शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी देखील, पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळल्याचे दिसत आहे. बंगालच्या भाटपाडा मतदारसंघात आज (रविवार) मतदानप्रक्रिया सुरू होण्याअगोदरच हिंसा भडकली. या ठिकाणी काही गाड्यांना आग लावण्यात आली. एवढेच नाहीतर गोळीबार व बॅाम्ब फेकण्यात आल्याची देखील घटना घडली आहे. भाजपा सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय...

Read More
bhajji-votawde

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघासह ५९ मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांसह चंडीगड येथे अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघातील मतदानाकडे सर्वाचे लक्ष आहे. तेथे पंतप्रधान मोदी...

Read More
Translate »