Menu
haryadwsawdawdana

हरयाणामधील फरिदाबाद येथील असावटी गावात भाजपाच्या पोलिंग एजंटमुळे फेरमतदान घ्यावे लागणार आहे. भाजपाच्या पोलिंग एजंटने मतदान केंद्रावर आलेल्या लोकांना भाजपाला मत देण्याचे आवाहन केले. इतकंच नव्हे तर काही महिला मतदान करत असताना पोलिंग एजंट मतदान कक्षात गेला आणि कमळचे बटण दाबले, असा गंभीर आरोपही त्याच्यावर आहे. या प्रकरणाची निवडणूक...

Read More
nadwawdadwadwmv01-1

१५ दिवसांपासून पनवेल शहर महापालिकेच्या आरोग्य विभागात बालकांना व गर्भवतींना दिल्या जाणाऱ्या विविध लसी उपलब्ध नसल्याने सामान्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे. नागरिकांनी आरोग्य अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यावर अलिबाग येथील जिल्हा आरोग्य विभागाकडून लसी आणण्यासाठी वाहन पाठविले नसल्याने हा तुटवडा भासत असल्याचे उजेडात आले आहे. पनवेल पालिकेच्या आरोग्य खात्याने...

Read More
sharaadwdwadsd-pawar-modi

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरी त्यांच्या सरकारची अवस्था १९९६च्या वाजपेयी सरकारसारखी होईल. हे सरकार अवघं १३ किंवा १५ दिवसांत कोसळेल असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी भाकित वर्तवलं आहे. लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा १९ तारखेला होणार आहे....

Read More
navi-mawdsumbai-01

पनवेल तालुक्यातील मुख्य नदींपैकी एक असणाऱ्या गाढी नदीपात्रात विचुंबे गावालगत जलपर्णीचा विळखा बसला आहे. सुमारे काही किलोमीटर हा विळखा घट्ट बसल्याने जलपर्णीचा गालिचा नदीपाण्यावर पसरविल्याचे चित्र आहे. ही जलपर्णी काढण्यासाठी सरकारच्या कोणत्याही प्रशासनाने हालचाली केलेल्या नाहीत. कोकण रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना या जलपर्णीचे दर्शन होते. मागील वर्षी पनवेलच्या...

Read More
thaawdawdawawdne-vote-1

लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान ठाणे जिल्ह्य़ातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची नावे नसणे, नावे शोधण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आलेले अपयश, मतदारांच्या नावांच्या चिठ्ठय़ा वाटपातील गलथान कारभार तसेच दुबार, मृत व्यक्तींच्या नावांचा यादीत असलेला समावेश अशा गोंधळाच्या अनेक तक्रारी पुढे आल्या. येत्या सहा महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील लोकसंख्या...

Read More
poadwawdadwwer

कोपरखरणे परिसरात वारंवार खंडित वीजपुरवठय़ामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रविवारी मध्यरात्री रोहित्र ऑइलची गळती होत शॉर्ट सर्किटमुळे वायर जाळून खाक झाल्याने खंडित झालेला वीजपुरवठा १२ तासांनंतर सुरू झाला. मात्र ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असून कधीही पुरवठा खंडित होऊ शकतो. कोपरखैरणे सेक्टर १९ ए, बी व सीचा काही भाग...

Read More
navi-mudawadwawdmbai

मागील तीन वर्षांत राज्यात बांधण्यात येणाऱ्या सहा लाख ७० हजार घरांपैकी ३ लाख ५० हजार घरे विक्रीविना पडून असून यात महामुंबई क्षेत्रातील संख्या २४ हजार ५७७ घरांची आहे. त्यामुळे अनेक सवलती देऊन ग्राहकांचा कल घर विकत घेण्याकडे वळलेला नाही असे स्पष्ट दिसून येत आहे. महामुंबईच्या पनवेल, उरण तालुक्यात मोठय़ा...

Read More
kamal-hasawdawdawdadwssan

‘नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता,’ असं वक्तव्य अभिनेता आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अखिल भारतीय हिंदू महासभेने त्यांना जाहीरपणे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ‘गोडसे यांच्याविषयी असं वक्तव्य करणारे व्यक्ती हिंदू धर्माला कलंक आहेत’, असं वक्तव्य अखिल...

Read More
Shaawdadwawdrad-Pawar-1

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर चारा छावणी बंद करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. बीडमधले चारा छावणी मालक उद्यापासून छावणी बंद करणार होते. मात्र शरद पवारांशी चर्चा घेतल्यानंतर या निर्णयाला त्यांनी स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या सगळ्या अडचणी मी शासनाकडे पोहचवण्याचा प्रयत्न करेन असं आश्वासन शरद पवार...

Read More
saudawdadwadwadwi-oil-tanker

संयुक्त अरब अमिरातीच्या समुद्री क्षेत्रात रविवारी सौदी अरेबियाच्या दोन तेल टँकरवर घातपाताच्या इराद्याने हल्ला करण्यात आला. आधीच या भागात अमेरिका आणि इराणच्या बिघडलेल्या संबंधांमुळे तणाव असताना या घटनेमुळे हा तणाव आणखी वाढला आहे. इराणने या हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली आहे. इराणकडून धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे अमेरिकेने आधीच या...

Read More
Translate »