सातव्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेला उशीर राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग १ जानेवारीपासून लागू करण्याची घोषणा केली. मात्र या संदर्भातील अधिसूचना तब्बल एक महिना उशिरा काढल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनात फेब्रुवारी ऐवजी प्रत्यक्षात मार्च महिन्यापासून वाढ झाली आहे. अद्यापही काही कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती न झाल्याने त्यांना याचा लाभ मिळाला नाही तर...
Read Moreसेवा वाहिन्या टाकण्यासाठी स्वतंत्र सुविधा, रस्त्यांच्या कडेला पार्किंगची खास व्यवस्था , पावसाळी गटारांसाठी स्वतंत्र यंत्रणा आदी विविध बाबींचा समावेश असलेले स्मार्ट रोड औंध-बाणेर-बालेवाडी भागात बांधण्यात येणार आहेत. या परिसरातील ४२ किलोमीटर लांबीचे स्मार्ट रोड विकसित करण्याच्या प्रक्रियेला स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून प्रारंभ झाला आहे. रस्त्याची आणि पदपथांची गरज...
Read Moreदिल्लीतील भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी यांच्या रोड शोमध्ये सुप्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरी सहभागी झाली. सपना चौधरीला बघण्यासाठी रोड शोत गर्दी वाढली आणि अखेर पोलिसांना लाठीमार करत गर्दीवर नियंत्रण मिळवावे लागले. लोकसभा निवडणुकीतीलील उर्वरित तीन टप्प्यांसाठी प्रचार शिगेला पोहोचला असून दिल्लीतील राजकीय वातावरणही तापले आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी...
Read More- 226 Views
- May 04, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on दुचाकीवर अश्लील चाळे, प्रेमी युगुलाचा व्हिडिओ व्हायरल
दिल्लीतील राजौरी गार्डन येथे दुचाकीवर अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडितील तरुण हा वेगाने दुचाकी चालवत असून त्याच्यासोबतची तरुणी दुचाकीच्या फ्युएल टँकवर बसून तरुणासोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. एका आयपीएस अधिकाऱ्यानेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रेमी युगुलावर कठोर...
Read Moreजांभूळखेडा येथील भूसुरुंगस्फोटात १५ पोलीस शिपाई शहीद झाल्याप्रकरणी आणि दादापूर येथील रस्त्यांच्या कामावरील वाहनांची जाळपोळ या दोन्ही घटनांप्रकरणी जहाल नक्षलवादी कमांडर तथा नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागाचा प्रमुख भास्कर व त्याच्या ४० साथीदारांविरुद्ध पुराडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशद्रोह आणि अन्य कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला...
Read Moreरस्त्यांवरील खड्डे सोलापूरमधील दुचाकीस्वार तरुणाच्या जिवावर बेतले आहे. खड्ड्यामुळे डम्परखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. पोलीस मुख्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात घडला असून रस्त्यालगतच्या मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघाताची घटना कैद झाली आहे. सोलापुरातून अक्कलकोटकडे जाणारी जड वाहने शिवछत्रपती रंगभवन -पोटफाडी चौक- पोलीस मुख्यालयमार्गे जातात. या रस्त्यावर नेहमीच...
Read Moreसामाजिक वनीकरणाअंतर्गत गेल्या वर्षी पारसिक डोंगराच्या रांगेत ३५ हजार फळझाडे लावणाऱ्या नवी मुंबई पालिकेने यंदा एक लाख झाडे लावण्याचा संकल्प सोडला असून मोरबे धरणाजवळ यातील जास्तीत जास्त झाडे सामाजिक वनीकरणाअंर्तगत लावली जाणार आहेत. या वृक्षारोपणासाठी आत्तापासून खड्डे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले असून ७० हजार खड्डे खोदण्याचे काम प्रगतिपथावर...
Read Moreरुग्णांच्या मानसिक-शारीरिक स्थितीतील फरकांचा शास्त्रोक्त अभ्यास मेंदूतील डोपामाईन या द्रवाचे प्रमाण कमी झाल्याने, शरीरात शिरकाव करून हळूहळू संपूर्ण शरीराचा ताबा घेणारा कंपवात (पार्किन्सन्स) हा आजार रुग्णाला अंथरूणाला खिळवतो. हा आजार कधीही पूर्ण बरा होत नाही. त्यामुळे त्याच्याबाबत धास्ती आहे. मात्र, पुण्यात अनेक कंपवाताचे रुग्ण नृत्याचे धडे गिरवत या आजाराशी...
Read Moreजैशचा म्होरक्या मसूद अझरला आता जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. पण याआधी मसूदचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यासाठी चीनने भारतासमोर अटी ठेवल्या होत्या. त्यावेळी भारताने चीनच्या सर्व अटी धुडकावून लावल्या होत्या. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. भारताने पाकिस्तानवर हल्ला करु नये तसेच पुलवामा हल्ल्यानंतर निर्माण झालेला...
Read Moreसर्वाधिक घातक असे भाकित वर्तविण्यात आलेले ‘फॅनी’ चक्रीवादळ ओदिशातील पुरीच्या किनारपट्टीला धडकले आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. ओदिशाच्या गोपालपूर, पुरी, चांदबाली, बालासोर आणि अन्य भागांमध्ये सोसायटयाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत १० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
Read More