Menu
Thailaawdawdawnd-King-

राज्याभिषेक अवघ्या काही दिवसांवर असताना थायलंडचे राजा महा वजीरालोंगकोर्न यांनी आपल्या सुरक्षापथकाचे कमांडर सुथिदा तिजाई यांच्याशी लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. लग्नानंतर त्यांनी सुथिदा यांना राणीचा दर्जा दिला आहे. येत्या काही दिवसांतच थायलंडच्या राजाचा अधिकृतरित्या राज्याभिषेक होणार आहे. वजीरालोंगकोर्न यांचं हे चौथं लग्न आहे. ते ६६ वर्षांचे आहेत....

Read More
gamawdawdadwadwe-pubg

सध्या अनेकांना ‘पबजी’ या ऑनलाइन गेमने वेड लावले आहे. या खेळाचे सामाजिक दुष्परिणामही दिसत आहेत. पबजी खेळामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये एका माणसाचा संसार मोडण्याच्या मार्गावर आहे. नवऱ्याने पबजी गेम खेळण्यापासून रोखले म्हणून यूएईमधील विशीतील एका महिलेने घटस्फोटासाठी खटला दाखल केला आहे. नवरा आपल्याकडून मनोरंजनाचा अधिकार हिरावून घेत आहे असे...

Read More
amawdadwawdazon

अॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळावर लवकरच ‘समर सेल’ला सुरूवात होत आहे. ४ मेपासून अॅमेझॉनच्या सेलला सुरुवात आहे. पण अॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी 24 तास आधी म्हणजे 3 मेपासून हा सेल सुरू होत आहे. या सेलमध्ये मोबाइल, लॅपटॉप, टीव्हीसोबतच किचन अप्लायन्सेसवर भरघोस सवलत दिली जाणार आहे. ४ मेपासून ७ मे पर्यंत अॅमेझॉनचा हा...

Read More
suprawdawdawdadweme-court-2

लोकसभा निवडणुकीतील सात पैकी चार टप्प्यांमधील मतदान पार पडले असून उर्वरित तीन टप्प्यांमधील मतदानाच्या काळात रमजान देखील सुरु होणार आहे. त्यामुळे या तीन टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया सकाळी सातऐवजी पाच वाजल्यापासून सुरु करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुस्लीम संघटनांनी सुप्रीम कोर्टात दाखल केल्या आहेत. या जनहित याचिकांवरील सुनावणीदरम्यान “निवडणूक...

Read More
Untadwawdawdawditled-12-1

तळोजा एमआयडीसीकडून ३१ कारखान्यांना कारणे दाखवा; हरित लवादाच्या आदेशानंतर हालचाली तळोजा एमआयडीसीला विळखा घालून जाणाऱ्या कासाडी नदीच्या जल प्रदूषणाला हातभार लावणाऱ्या ३१ रासायनिक कारखान्यांना अखेर एमआयडीसीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने मागील महिन्यात कासाडी नदीच्या पर्यावरणाला धोका पोहचविणाऱ्या रासायनिक कारखान्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. येथील उद्योजकांकडून...

Read More
paawdadwadwtel

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तुरुंगात असलेला हवाई वाहतूक उद्योगातील ‘लॉबिस्ट’ दीपक तलवार हा माजी नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र होता, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयात केला आहे. तलवार याचा एअर इंडियातील आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असून नफ्यात असलेल्या मार्गावरील एअर इंडियाची विमान सेवा बंद करुन त्या खासगी विमान...

Read More
Shivseawdna-More

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची चर्चा आहे. एकूण सात टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीपैकी चार टप्पे पार पडले असून अद्याप तीन टप्प्यातील मतदान बाकी आहे. यापैकी महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचं मतदान नुकतंच सुरळीत पार पडलं आणि पुन्हा एकदा शहरापेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांचा मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं समोर आलं. शहरात राहणारे लोक मतदानाकडे...

Read More
haemaddwaadwwadoglobin

फुप्फुसातील वायुकोशापासून ते शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन वाहून नेणे तसेच चयापचयाच्या दरम्यान तयार होणारा कार्बन डायऑक्साईड पुन्हा फुप्फुसापर्यंत नेण्याचे कार्य अविरतपणे ‘हिमोग्लोबिन’ हे प्रथिन करीत असते. शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. जर शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं तर थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी या समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून...

Read More
pune-accidadwadwadent

चाकण येथे झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पाच जणांना चिरडले असून या अपघातात कारचालकही जखमी झाला आहे. चंद्रशेखर सुरजलाल विश्वकर्मा, सुनील शर्मा, दिपणारायन विश्वकर्मा, सत्यवान पांडे, सरवज्ञ संजय विश्वकर्मा अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे...

Read More
naadwadwdawxal-4

गडचिरोलीतील दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी मंगळवारी कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात १५ जवान शहीद झाले असून या घटनेने महाराष्ट्र दिनी पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. बुधवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने,...

Read More
Translate »